whip

राहुल नार्वेकर न्याय कसा करणार? शिवसेनेचा व्हीप कोण असणार?

16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) निर्णय घ्यायचाय, त्याचवेळी व्हीपबाबतही शिंदे गटाला तातडीनं निर्णय घ्यावा लागणार आहे. वाचा नेमके काय पेचप्रसंग उभे ठाकलेत.

 

May 11, 2023, 05:45 PM IST

What is Whip: 'व्हीप' म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सोप्या भाषेत!

What is Whip: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सर्व प्रकरणात एक शब्द सतत कानी पडतोय, तो म्हणजे 'व्हिप'... पण व्हिप (Whip) म्हणजे काय? हे अनेकांना माहिती नसतं. याचा नेमका अर्थ काय जाणून घेऊया सोप्या शब्दात.

May 11, 2023, 02:35 PM IST

शिवसेना नाव गेलं, धनुष्यबाण गेलं... पुढं काय? ठाकरे गटाचे आमदार कुणाचा व्हीप पाळणार?

उद्धव ठाकरे गटावरील संकटांची मालिका अजूनही संपलेली नाही, ठाकरे गटाची आणखी कोंडी करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आणखी एक रणनीती आखलीय

Feb 20, 2023, 08:31 PM IST
Whip does not apply to Assembly Speaker Election Say BJP Sudhir Mungantiwar PT9M33S

VIDEO | "विधानसभा अध्यक्ष निवडीला व्हिप लागू होत नाही"

Whip does not apply to Assembly Speaker Election Say BJP Sudhir Mungantiwar

Jul 3, 2022, 10:30 AM IST

बंडखोर आमदारांचा गोव्यात मुक्काम, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप

Shiv Sena Crisis : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. (Maharashtra Political Crisis) त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना व्हीप बजावला आहे.

Jun 30, 2022, 02:37 PM IST

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप! सचिन पायलट यांच्या बंडानंतर व्हिप जाहीर

सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस राजस्थानमध्ये सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नात 

Jul 13, 2020, 08:01 AM IST