what is the horn of airplane

विमानातही असतो हॉर्न, कधी वापरतात ते जाणून घ्या

वाहतूक कोंडी सुटावी यासाठी गाडी चालक जोरजोरात हॉर्न मारतो. मात्र या हॉर्नमुळे समस्या सुटण्याऐवजी सर्वाधिक त्रासच होतो. कधी कधी तर असं वाटतं की विमानातून प्रवास केलेला बरा.

Jun 3, 2022, 06:43 PM IST