western

मध्य, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

May 8, 2017, 08:00 PM IST

लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी... मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.30 ते दु. 4.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Feb 19, 2017, 11:11 AM IST

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Nov 13, 2016, 07:32 AM IST

रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 दरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात आलाय तर मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर नऊ तासांचा पावर ब्लॉक घेण्यात आलाय. 

Oct 9, 2016, 09:38 AM IST

पहिल्याच पावसात उपनगरीय रेल्वे सेवेचा बोजवारा

गेल्या काही दिवसांपासून ज्याची मुंबईकर चातकासारखी वाट पाहत होते तो अखेर आलाय. पावसाने मुंबईत आज दमदार हजेरी लावली. पहिल्या पावसाने मुंबईकर सुखावले जरी असले तरी ऑफिसात जाणाऱ्या मुंबईकरांची मात्र चांगलीच धावपळ उडालीये.

Jun 11, 2016, 10:51 AM IST

हद्दीतला अपघात नाही म्हणून 'असंवेदनशील' पोलीस फक्त पाहत राहिले!

मुंबईतल्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. मात्र, या अपघतानंतर पुन्हा एकदा पोलिसांची असंवेदनशीलता समोर आलीय.

Apr 5, 2016, 10:41 PM IST

हार्बरचे प्रवासी आनंदले... पश्चिम रेल्वे प्रवासी मात्र हिरमुसले!

पश्चिम रेल्वेवरची बहुप्रतीक्षित एसी लोकल आता हार्बर रेल्वेवर धावणार आहे.  

Mar 18, 2016, 01:23 PM IST

पाहा, पश्चिम रेल्वेचं एका दिवसाचं उत्पन्न

पश्चिम रेल्वेचे दररोजचे उत्पन्नही १ कोटी ९९ लाख ४६ हजार ६५२ एवढे आहे. यात बोरीवलीने प्रथम क्रमांक पटकविला आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरीवली हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक ठरले आहे. या स्थानकातून दररोज २ लाख ८७ हजार १९६ प्रवासी प्रवास करतात.

Jan 5, 2016, 09:33 PM IST

रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत

ऐन संध्याकाळच्या वेळेस रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे, ऑफिसवरून घरी परतण्यासाठी घाईगरबडीत असणाऱ्या प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडालीय., 

Dec 18, 2015, 08:34 PM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक रूळावर, पण वेळापत्रक कोलमडलं

मुंबईची लाइफलाइन तब्बल २१ तासांनंतरही अजून विस्कळीत आहे. सोमवारी सकाळी अंधेरी-विले-पार्ले दरम्यान लोकलचे डबे घसरल्यामुळं पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झालीय. चर्चगेटकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेन्स अजूनही बंद आहे.

Sep 16, 2015, 09:07 AM IST

चर्चगेट-विरार फास्ट मार्गावर 10 तासांनंतर पहिली रेल्वे धावली...

पश्चिम फास्ट मार्गावर सायंकाळी 7.35 वाजता म्हणजेच जवळपास 10 तासांनंतर पहिली रेल्वे धावली. फास्ट ट्रॅकच्या डाऊन मार्गावर (चर्चगेट - विरार) मार्गावर ही रेल्वे धावली. मात्र, फास्ट अप मार्गावरची वाहतूक मात्र अद्यापही ठप्पच आहे. 

Sep 15, 2015, 08:20 PM IST

पश्चिम महाराष्ट्रात 'मान्सून योग'

पावसाने पश्चिम महाराष्ट्रासाठी आज मान्सून योग आखला आहे. रविवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

Jun 21, 2015, 09:44 PM IST