मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 2 ऑक्टोबरपासून नव्या 40 सर्विसेस सुरु होणार आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या ट्विटरवरुन ही माहिती दिलीये. यामुळे दोन्ही मार्गावरील गर्दीचा ताण कमी होईल असं त्यांनी म्हटलंय.
Mem Traffic review.40 new services on #Mumbai western¢ral each from 2nd oct with new time table
MRVC works reviewed by MT too.— Suresh Prabhu (@sureshpprabhu) May 8, 2017