भारताचं स्वप्न भंगणार? पाकिस्तानला धूळ चारत दक्षिण अफ्रिका थेट WTC फायनलमध्ये; भारतासमोर आता फक्त 'हे' 5 पर्याय
दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (World Test Championships) फायलनमध्ये आपली जागा नक्की केली आहे. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल 11 ते 15 जूनपर्यंत लॉर्ड्समध्ये (Lords) खेळली जाणार आहे.
Dec 29, 2024, 07:29 PM IST
'तो सचिन आणि माझ्यापेक्षा टॅलेंटेड होता पण...'; 'त्या' खेळाडूबद्दल लाराने व्यक्त केली खंत
Brian Lara Big Claim: कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ज्या मोजक्या क्रिकेटपटूंकडे पाहिलं जात त्यामध्ये ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकरचा समावेश होतो. मात्र आता लारानेच त्या दोघांपेक्षा एक खेळाडू फार सरस होता असं म्हटलं आहे.
Jul 17, 2024, 08:32 AM ISTThank You Jimmy : एका पर्वाचा अस्त! 40 हजारांहून अधिक चेंडूंचा मारा करणारी इंग्लंडची तोफ थंडावली
James Anderson Retirement : 21 वर्ष क्रिकेटची सेवा करून 188 कसोटी खेळणारा जेम्स अँडरसन अखेर निवृत्त झाला आहे. (England v West Indies)
Jul 12, 2024, 06:33 PM IST4,6,4,6,6,4..; इंग्लंडच्या खेळाडूचा T-20 मध्ये धुमाकूळ; मोडले 1 डझनहून अधिक रेकॉर्ड्स
Phil Salt record in T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या फिल साल्टने (Phil Salt) आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला. सुपर 8 साखळीत वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) सामन्यात त्याने एकाच ओव्हरमध्ये 30 धावा ठोकल्या.
Jun 20, 2024, 01:08 PM IST
T20 क्रिकेटमध्ये 'या' संघाने गमावलेत सर्वाधिक सामने, टीम इंडियाचा कितवा नंबर?
Most Matches Lost in T20ls : टीम इंडियाचा 12 वा क्रमांक आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत 219 टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत.
May 31, 2024, 09:41 PM ISTT20 World Cup: वर्ल्डकप खेळवण्यासाठी अमेरिकेचीच निवड का? क्रिकेटचं भवितव्य पणाला?
T20 World Cup 2024: यूएसएमध्ये क्रिकेट चाहत्यांची संख्या काही प्रमाणात कमी आहे. अशा परिस्थितीत मैदानात जागा भरणं हे मॅनेजमेंटसाठी खूप अवघड काम असण्याची शक्यता आहे. याच गोष्टीचा विचार करता या वर्ल्डकपमधील केवळ 16 सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
May 31, 2024, 08:25 AM ISTT20 तला यशस्वी कर्णधार कोण? तिसरं नाव वाचून धक्का बसेल
T20 World Cup : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत येत्या 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. यंदाच्या स्पर्धेत तब्बल 20 संघांचा सहभाग आहे. यानिमित्ताने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार कोण याची चर्चा सुरु झाली आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया टी20 क्रिकेटच्या यशस्वी कर्णधारांबद्दल
May 14, 2024, 08:27 PM ISTदिलशान ते गप्तिल, टी20 विश्वचषकात हे फलंदाज झालेत नर्व्हस नाईंटीचे शिकार
टी20 विश्वचषक आणि आयपीएल हे दोन्हीपण क्रिकेटप्रेमींचा आवडीचा विषय आहे. टी20 वर्ल्डकप 2007 साली सूरु करण्यात आला होता. वेगवेगळ्या देशांचे क्रिकेटपटू यात सहभागी होतात. पण तुम्हाला माहित आहे का, असे कोणते फलंदाज आहेत जे टी20 विश्वचषकात शतक करण्यापासून चुकले? जाणून घ्या.
May 10, 2024, 04:50 PM ISTT20 World Cup : टी-20 वर्ल्डकपवर दहशतवादाचं सावट! पाकिस्तानातून देण्यात आली धमकी
T20 World Cup : वेस्ट इंडिज येथे जवळपास महिन्याभरात आयोजित केल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधी दहशतवादी संघटनांनी दिलेल्या धमकीमुळं यंत्रणांना हादरा बसला आहे.
May 6, 2024, 11:15 AM IST
पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
May 5, 2024, 03:35 PM IST'यापेक्षा गल्ली क्रिकेट बरं,' वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या स्वागतासाठी चक्क टेम्पो, VIDEO पाहून क्रिकेट चाहत्यांचा संताप
नेपाळमध्ये (Nepal) पोहोचलेल्या वेस्ट इंडिज (West Indies) संघावर आपलं सामान स्वत: टेम्पोत ठेवण्याची वेळ आली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही क्रिकेट चाहते संताप व्यक्त करत असून, काहीजण यात काही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे.
Apr 25, 2024, 07:38 PM IST
सुनील नारायणने का ब्लॉक करून ठेवलेत खेळाडूंचे मोबाईल नंबर? वेस्ट इंडिज कॅप्टनचा धक्कादायक खुलासा
Rovman Powell on Sunil Narine : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुनील नारायणला पुन्हा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेटचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता कॅप्टन रोमन पॉवेलने मोठा खुलासा केलाय.
Apr 17, 2024, 06:32 PM IST'तू जरा जमिनीवर परत ये,' सचिन तेंडुलकरने भारताच्या स्टार गोलंदाजला सुनावलं अन् नंतर..
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर अनेकांसाठी प्रेरणा आहे. सचिन तेंडुलकरचा आदर्श घेत अनेक तरुणांनी क्रिकेटर होण्याचं स्वप्न उराशी बाळगत ते साकार केलं आहे.
Mar 21, 2024, 01:21 PM IST
फिरसे टूटा है गाबा का घमंड! नव्या कोऱ्या विंडीजने कांगारुंना पाजलं पाणी; रोमांचक सामन्यात विजय
आॅस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज सिरीज सुरु असून दुसऱ्या आणि महत्त्वाच्या गाबा टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने आॅस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.
Jan 28, 2024, 01:03 PM ISTT20 World Cup चं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेला भारत-पाकिस्तान सामना
T20 World Cup Scheduled : या वर्षात होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं वेळपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेस्टइंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे.
Jan 5, 2024, 07:17 PM IST