west indies

Tagenarine Chanderpaul : बाप शेर, तर बेटा सव्वाशेर! वडिलांनंतर मुलाने ठोकली Double Century

Tagenarine Chanderpaul Double Century : वेस्ट इंडिजचा युवा सलामीवीर तेगनारायण चंद्रपॉलने (tegenarine chanderpaul) झिम्बाब्वेविरूद्द बुलावायो कसोटीत शानदार डबल सेंच्यूरी ठोकली आहे. ज्युनियर चंद्रपॉलने 467 चेंडूत नाबाद 207 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. 

Feb 6, 2023, 08:45 PM IST

ILT20 : मुंबईच्या किरॉन पोलार्डचा सीमारेषेवर भन्नाट कॅच, VIDEO होतोय व्हायरल

ILT20 2023: एमआय़ इमिरेट्सचा कर्णधार किरॉन पोलार्डच्या (kieron pollard) नेतृत्वाखाली संघ इंटरनेशनल टी20 लीगमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. किरॉन पोलार्ड देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच त्याने सीमारेषेवर घेतलेल्या एका कॅचची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. पोलार्डच्या या कॅचच कौतूक होत आहे. 

Jan 26, 2023, 01:56 PM IST

WTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये Team India कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

WTC Final 2021-23: टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया विरूद्द टेस्ट मालिका फेब्रुवारीमध्ये खेळणार आहे. तत्पुर्वी सध्याच पॉइंट टेबल कसे आहे ते जाणून घेऊयात. ऑस्ट्रेलिया (75.56%) गुणासह पहिल्या स्थानावर आहे आणि भारतीय संघ (58.93%) गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आणि हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship)अंतिम फेरीत पोहोचण्याचे सर्वात मोठे दावेदार मानले जात आहेत.

Jan 21, 2023, 08:35 PM IST

हर तरफ तेरा जलवा! वेस्टइंडिजच्या या 18 वर्षांच्या महिला क्रिकेटरच्या सौंदर्याने सर्वांनाच लावलंय 'वेड'

दक्षिण आफ्रिकेत सध्या एकोणीस वर्षांखालील मुलींचा टी20 क्रिकेट वर्ल्ड कप सुरु आहे, पण सामन्याबरोबरच या महिला खेळाडूच्या सौंदर्यांने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Jan 17, 2023, 08:17 PM IST

टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघ जाहीर, 'या' दोन देशांना मिळालं यजमानपद!

वर्ल्ड कप 2024 मध्ये या संघांनी मिळवला डायरेक्ट प्रवेश!

Nov 6, 2022, 09:09 PM IST

"प्रेमापोटी क्रिकेट खेळण्याचे दिवस गेले", T20 World Cup जिंकणाऱ्या कॅप्टनने बोलून दाखवली खंत!

Darren Sammy On West Indies cricket : क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने खंत बोलून दाखवल्यानंतर अनेकांनी गहिवरून आलं. म्हणाला..

Nov 5, 2022, 01:54 AM IST

दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या संघाच्या कोचने दिला राजीनामा!

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातून दिग्गज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे.

Oct 25, 2022, 12:56 PM IST

T20 World Cup 2022: Powell चा Power सिक्स अन् थोडक्यात बचावली तरूणी, पाहा Video

वेस्ट इंडिजसाठी (West Indies vs Zimbabwe)  'करो किंवा मरो'चा सामना... अन् Rovman Powel ने खेचला सिक्स..

Oct 19, 2022, 05:12 PM IST

Video: लाईव्ह शोमध्ये विंडीज क्रिकेटपटूबाबत आक्षेपार्ह विधान! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात

टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वसीम अकरमने लाईव्ह शोमध्ये मस्करीत विंडीज खेळाडूवर आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर सोशल मीडियावर वसीम अकरम विरोधात रान पेटलं आहे. यावेळी डिबेट शोमध्ये माजी क्रिकेटपटू वकार युनूसही होता. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आणि कर्णधार निकोलस पूरनविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर हे वक्तव्य वर्णभेदी टीका असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

Oct 19, 2022, 12:35 PM IST

T20 World Cup : ना भारत ना न्यूझीलंड, युनिव्हर्सल बॉस म्हणतो, 'हे' 2 संघ फायनल खेळणार!

T20 World Cup चे दोन फायनलिस्ट कोण? Chris Gayle म्हणतो...

Oct 10, 2022, 10:45 PM IST

77 चेंडू, 205 धावा, 22 षटकार... 140 किलोच्या कॅरेबियन खेळाडूने टी-20 मध्ये रचला इतिहास!

साडेसहा फूट उंचीच्या या खेळाडूने भारताविरुद्ध खेळतानाही दमदार कामगिरी केलीय

Oct 7, 2022, 09:58 AM IST

T20 World Cup: शिमरॉन हेटमायरला 'या' चुकीची मोठी शिक्षा, संघातून काढले बाहेर

वेस्ट इंडिज क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे

Oct 4, 2022, 09:40 AM IST

IND vs WI: भारताकडून वेस्ट इंडिजचा सूपडा साफ; 4-1 ने घातली मालिका खिशात

नियमित कर्णधार रोहितच्या जागी टीमची धुरा हार्दिक पंड्याने सांभाळली होती. 

Aug 8, 2022, 07:51 AM IST

IND Vs WI : पत्त्यांप्रमाणे कोसळली विंडीज टीम; मोठ्या विजयासह भारताने जिंकली सिरीज

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 191 रन्सचं लक्ष्य दिलं होतं.

Aug 7, 2022, 07:42 AM IST

IND vs WI: ...म्हणून Suryakumar Yadav ओपनिंग करतोय; कर्णधार रोहित शर्माचा खुलासा

सुर्यकुमार ओपनिंग करत असल्यावरून अनेकांनी याबाबत प्रश्न उपस्थित होते. मात्र यावर आता कर्णधार रोहित शर्मा पुढे सरसावलाय. 

Aug 4, 2022, 09:55 AM IST