west indies tour of india 2022

IND vs WI 1st T20I | वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकण्यासाठी चिटिंग केली?

टीम इंडियाचे (Team India) माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी संताप व्यक्त केला आहे. 

 

Feb 17, 2022, 09:44 PM IST

IND vs WI, 2nd T20I | विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया (Team India) विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरी टी 20 मॅच  गुरुवारी 18 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. 

 

Feb 17, 2022, 07:56 PM IST

IND vs WI 3rd Odi | टीम इंडियाचा 96 धावांनी दणदणीत विजय, विंडिजला क्लीन स्वीप

टीम इंडियाने (Team India) वेस्टइंडिजवर (West Indies) तिसऱ्या वनडे सामन्यात 96 धावांनी विजय मिळवला आहे.

 

Feb 11, 2022, 09:23 PM IST

IND vs WI | टीम इंडियाला मोठा धक्का, टी 20 सीरिजमधून 2 स्टार खेळाडू बाहेर

वेस्टइंडिज (West Indies) विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी (T 20 Series) टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे.

Feb 11, 2022, 08:52 PM IST

IND vs WI, 2nd Odi | टीम इंडियाचा विंडिजवर 44 धावांनी विजय, मालिकाही जिंकली

टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजवर (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 44 धावांनी विजय मिळवला आहे. 

Feb 9, 2022, 10:11 PM IST

IND vs WI 2nd Odi | अरेरे! एका धावेने K L Rahul चं अर्धशतक हुकलं

 केएल राहुलचं (K L Rahul) अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकल्यानं तो नाराज झालेला पाहायला मिळाला. 

 

Feb 9, 2022, 04:20 PM IST

Ravi Bishnoi | नाद केला पण वाया नाय गेला! अखेर लेग स्पिनर रवी बिश्नोईची टीम इंडियामध्ये निवड

वेस्टइंडिज विरुद्धच्या (West Indies) वनडे आणि टी 20 मालिकेसाठी  टीम इंडियाचा (Team India) संघ जाहीर करण्यात आला. या दोन्ही मालिकांसाठी रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या नव्या दमाच्या युवा स्पिन गोलंदाजाला संधी देण्यात आली. 

 

Jan 27, 2022, 05:22 PM IST

IND vs WI | वेस्टइंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

वेस्टइंडिज टीम इंडियाच्या दौऱ्यावर (west indies tour of india 2022) येणार आहे. बीसीसीआयने (Bcci) विंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरिजसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे. 

 

Jan 26, 2022, 10:58 PM IST

IND vs WI Odi Series | वेस्टइंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची आज घोषणा होण्याची शक्यता

वेस्टइंडिज टीम इंडियाच्या दौऱ्यावर (west indies tour of india 2022) येणार आहे.

 

Jan 26, 2022, 03:49 PM IST