weight loss pills

'या' 9 सवयी तुम्हाला कधीच होऊ देत नाही SLIM!

Weight Loss : खूप प्रयत्न करुनही तुमचं वजन कमी होतं नाही, मग नक्कीच तुमचं काहीतरी चुकतंय. तुमच्या वाईट सवयीमुळे तुमचं वजन कधीच कमी होऊ शकतं नाही. तुम्हाला तर नाही ना या सवयी?

Dec 8, 2023, 08:54 PM IST

वजन कमी करण्याचे सगळे फंडे फेल? मग मेथी दाण्याचे उपायाने व्हा बारीक

Weight Loss : निरोगी आरोग्य आणि वजन घटवण्यासाठी आपण प्रत्येक जण आज लक्ष देतो. व्यायाम आणि डाएट करुनही तुमचं वजन कमी होत नसेल तर तुमच्या किचनमधील मेथी दाणे (Fenugreek Seeds) फायदेशीर ठरेल. 

Dec 5, 2023, 07:55 PM IST

दक्षिणेत रोज भात खातात तरी काही नाही, मग महाराष्ट्रातील लोकांचे पोट का सुटतात? ही आहे भात खाण्याची योग्य पद्धत!

Weight Loss  :  दक्षिणेत रोज सकाळ रात्री भात खातात असतात मग त्यांचं पोट का सुटतं नाही. पण महाराष्ट्रातील लोकांनी भात खाल्ला की लगेचच पोट सुटतं असं का ऐकायला मिळतं. कुठे चुकतंय जाणून घ्या त्या बद्दल 

Dec 4, 2023, 08:33 PM IST

Moong Dal Diet Plan For Weight Loss: तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग 10 दिवस फॉलो करा मूग डाळ डाएट प्लॅन

Moong Dal Diet Plan For Weight Loss: इथे प्रत्येकाला वाटतं आपलं वजन झपाट्याने कमी व्हावं.तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग आहारतज्ज्ञांनी 10 दिवस मूगडाळीचा डाएट प्लॅन सांगितला आहे. 

May 11, 2023, 09:45 AM IST

दिवाळीत Sugar free मिठाई खा, जाणून घ्या

दिवाळी म्हटलं की मज्जा मस्ती आलीच. 

Oct 22, 2022, 11:25 PM IST

दिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर...

तुम्ही दिवाळीत मिठाई खाणार असाल तर नक्कीच जाणून घ्या मिठाईमध्ये किती कॅलरीज असतात? 

Oct 22, 2022, 11:03 PM IST

Belly Fat: दिवाळीआधी हे ट्राय करा, वजन कमी करताना 'या' चुका करु नका

Weight Loss Tips : अभ्यासानुसार, वजन कमी करण्यात आहाराची मोठी भूमिका असते. त्यानुसार, वजन कमी करण्यात व्यायाम केवळ 30% भूमिका बजावतो आणि आहार 70% भूमिका बजावतो.

 

Oct 17, 2022, 07:16 PM IST