weekends

वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे

वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल. लँडस्केप्स, धबधबे आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी लोणावळा ओळखले जाते. मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहे. सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ला आणि धबधबे पाहायला मिळतात. रायगड जिल्हयातील अलिबाग हे किनारपट्टीचे शहर. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे भाऊचा धक्क्यावरुन बोटीनेही जाऊ शकता.

Jul 1, 2023, 03:20 PM IST

Stock to Buy today | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भरपूर कमाईची संधी; इंट्राडेसाठी या स्टॉकवर ठेवा लक्ष

शेअर बाजारात आज इंट्राडेमध्ये कमाई करण्यासाठी चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर लिस्ट तयार आहे. 

Jul 23, 2021, 08:40 AM IST