Monsoon Update : पुढील 72 तास पावसाचे! कोणत्या तारखेला राज्याच्या कोणत्या भागात बरसणार? पाहा...
Monsoon Update : राज्याच्या वेशीपर्यंत पोहोचलेला पाऊस आपल्याला चिंब भिजवणार तरी केव्हा याचीच प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकासाठी ही दिलासादायक बातमी. कारण, तो आलाय....
Jun 22, 2023, 06:46 AM IST
Weather Update : गेला मान्सून कुणीकडे? तापमान वाढीमुळे मुंबईसह राज्यातील 6 शहरं होरपळली
Maharashtra Weather Update : केरळातून महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यापर्यंत आलेला मान्सून काही समाधारानकारक वेगानं पुढे सरकला नाही. त्यातच मुंबईसह राज्यातील तापमानवाढीमुळं आता नागरिक प्रचंड हैराण होऊ लागले आहेत.
Jun 21, 2023, 07:40 AM IST
पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, शेतकऱ्यांनी कधी पेरणीला सुरुवात करावी?
Maharashtra Weather Updates: राज्यात मान्सून सक्रीय झाला. मात्र, मान्सूला अद्याप जोर दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहेत. पेरणीसाठी शेतकऱ्याला वाट पाहावी लागत आहे. मान्सून लांबल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे.
Jun 20, 2023, 09:18 AM ISTMonsoon Updates : तारीख पे तारीख! मान्सूनचं चकवा देणं सुरुच; पाहा आता नेमका कधी बरसणार
Maharashtra weather news : केरळात उशिरानं आलेला मान्सून कोकणात आला खरा. पण, तिथून पुढे मात्र त्याचा प्रवास फार समाधानकारक वेगानं झालेला नाही. त्यामुळं आता तो सक्रिय केव्हा होणार असाच प्रश्न अनेकजण विचारू लागले आहेत.
Jun 19, 2023, 06:38 AM IST
वादळ पुढे सरकलं आता मान्सूनचं काय? महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान खात्यानं स्पष्टच सांगितलं
Weather Update : आकाशातील काळ्या ढगांनी हुरळून जाऊ नका. कारण, मान्सून लांबणीवर पडलाय. आता तो नेमका कधी सक्रिय होणार याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
Jun 16, 2023, 07:04 AM ISTCyclone Biparjoy मुळं 'या' किनारपट्टी भागात 'रेड अलर्ट'; मान्सूननं वाढवली चिंता
Cyclone Biparjoy Latest Update: मान्सून महाराष्ट्रात नक्की आलाय ही हा पूर्वमोसमी पाऊसच आहे? हवामान विभागाच्या नव्या माहितीत मिळताहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं
Jun 15, 2023, 07:07 AM ISTचिंता वाढली! Cyclone Biparjoy नं महाराष्ट्रातला पाऊसही सोबत नेला? पुढील 4 आठवडे कमी पर्जन्यमान
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रिवादळामुळे सध्या देशातील समुद्र किनाऱ्यांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळ सध्या कराचीच्या दिशेनं सरकत असलं तरीही त्याचे परिणाम मात्र महाराष्ट्रातही दिसत आहेत.
Jun 14, 2023, 07:24 AM IST
#CycloneBiparjoy : बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात सुरु झालेल्या चक्रिवादळसदृश वाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये रौद्र रुप धारण केलं आणि देशाच्या बहुतांश किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे परिणाम दिसून आले
Jun 13, 2023, 07:58 AM ISTCyclone Biporjoy मुळं समुद्रात उसळणार 3 ते 5 मीटर उंचीच्या लाटा; पाहा संपूर्ण मान्सूनसाठी High Tide चं वेळापत्रक
Cyclone Biporjoy नं एकाएकी दिशा बदलल्यामुळं आता या वादळाचे थेट परिणाम कराचीमध्ये दिसणार असून, सौराष्ट्रच्या काही भागातही वादळाचे परिणाम दिसणार आहेत.
Jun 12, 2023, 09:17 AM IST
Cyclone Biporjoy मुळं महाराष्ट्रात यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांतील हवामानानं आता आपलं रुप बदललं असून मान्सूनच्या आगमानाचे थेट परिणाम या हवामानामध्ये पाहायला मिळत आहेत.
Jun 12, 2023, 06:49 AM IST
बिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTMonsoon Update : राज्यात पुढील 4, 5 दिवसात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
Monsoon In Maharashtra : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात पुढील 4, 5 पाच दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असली तरी येत्या तीन ते चार तासात कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
Jun 11, 2023, 03:35 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTBiporjoy चा धोका ! पुढील 6 तास महत्त्वाचे; चक्रीवादळाचे दिसणार अती रौद्ररुप, IMD चा सतर्कतेचा इशारा
Biporjoy चक्रीवादळ पुढील काही तासात आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्यांना धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे.
Jun 11, 2023, 08:52 AM ISTCyclone Biporjoy : 24 तास वैऱ्याचे! चक्रिवादळामुळं समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात
Cyclone Biporjoy : पावसाची सुरुवात होण्याआधीच महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये चक्रिवादळानं हजेरी लावली आहे. बिपरजॉय असं या वादळाचं नाव.
Jun 10, 2023, 02:05 PM IST