Weather Forecast : पुढील दोन दिवस कोकणासह गोव्यात पाऊस वीकेंड गाजवणार, शेतकऱ्यांची चिंता मिटणार
Maharashtra Weather Update : प्रचंड उकाडा सहन केल्यानंतर, आता महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याच भागातील नागरिक मान्सूनच्या आगमनाकडे नजर लावून बसले आहेत.
Jun 1, 2023, 06:56 AM ISTपावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स, तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट; येथे मुसळधार कोसळणार
Weather Update in India : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवताना मुसळधार पाऊस कोसळेल असे म्हटलेय. उष्णतेच्या कहरानंतर आता पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
May 28, 2023, 08:14 AM ISTमान्सूनबाबत मोठी बातमी, कर्नाटक आणि केरळमध्ये 'या' दिवशी दाखल
Monsoon Updates in India: मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. मान्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात 10 ते 11 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
May 23, 2023, 09:48 AM ISTमान्सून संदर्भात महत्त्वाची अपडेट, पुढील तीन दिवसात 'या' भागात जोरदार पाऊस
Weather Update : राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी पुढील तीन दिवस वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
May 21, 2023, 07:54 AM ISTAlert : पुढील 5 वर्षांत जगभरातील तापमान मोठ्या फरकानं वाढणार; तुमच्या भवितव्याला उष्णतेच्या झळा
Weather Alert : महाराष्ट्रात वाढता उन्हाळा पाहता कुठं बाहेर थंड हवेच्या ठिकाणी जाणार असाल तर ही बातमी वाचा. कारण, येत्या 5 वर्षांमध्ये हे चित्रही बदलणार असून उन्हाळा भीषण रुप धारण करणार आहे.
May 18, 2023, 02:45 PM ISTWeather Forecast : राज्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पुन्हा जोरदार पाऊस
Maharashtra Weather Forecast : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात आठवडाभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले ाहे.
May 7, 2023, 08:52 AM ISTWeather | मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाची माहिती
Unseasonal Rain Orange Alert in Maharashtra
Apr 27, 2023, 10:00 PM ISTMaharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान
Unseasonal Rain : राज्यात लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.
Apr 27, 2023, 03:54 PM ISTMaharashtra Weather Forecast Update : राज्यात पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता
Maharashtra Weather : राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच 28 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
Apr 26, 2023, 07:31 AM ISTसावधान! राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता, एप्रिल अखेरपर्यंत पावसाचा अंदाज
Weather Update : दिवसभर कडक उन्हाचा तडाखा, सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस होत असल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यातच आता शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.
Apr 23, 2023, 08:18 AM ISTLatest Updates | उष्णतेच्या लाटेपासून राजकारणात पडणाऱ्या ठिणग्यांपर्यंत... महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
weather political and other updates latest news
Apr 21, 2023, 11:10 AM ISTमहाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट
Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच.
Apr 19, 2023, 07:17 AM IST
Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र, पण अवकाळीची माघार नाहीच
Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात तापमान वाढीस सुरुवात झाली आणि यंदाचा उन्हाळा नाकीनऊ आणणार याच विचारानं अनेकांच्या मनात धडकी भरली. पण, ऐन उन्हाळ्यातच राज्याला अवकाळीचा तडाखा बसला.
Apr 18, 2023, 06:45 AM IST
Heat Wave: उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र होरपळला!
Heat Wave in Maharashtra
Apr 15, 2023, 06:40 PM ISTHeat Wave Alert : पुढील तीन दिवस महत्त्वाचे... उष्णतेचा कहर, पारा 40 अंशाच्यावर जाणार
Heat Wave Alert : येत्या तीन दिवसात तापमानात वाढ होणार आहे. तसा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या. उष्णतेचा कहर दिसून येणार आहे. दुपारी शक्यतो घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पार गेले आहे.
Apr 14, 2023, 08:11 AM IST