weather update

थंडीतही पाऊस, पुढचे 4 दिवस कोकण-मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा 

चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

Nov 15, 2021, 08:55 AM IST

राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता... तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट पाहा

Nov 14, 2021, 05:41 PM IST

नोव्हेंबरच्या सुरुवातीला पुन्हा ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा 

 

Oct 30, 2021, 06:46 PM IST
Weather Update IMD Predicts Rainfall With Thundering And Lightning In Several Parts Of Maharashtra PT3M7S

VIDEO : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता

VIDEO : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता

Oct 17, 2021, 08:00 AM IST

Mumbai rains : मुंबईत सकाळी जोरदार पाऊस

Mumbai Rains : राज्यात चांगला पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यात पूरस्थिती आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरात सकाळी जोरदार पाऊस (Mumbai Rains) झाला. 

Sep 29, 2021, 09:06 AM IST

राज्याच्या 'या' भागांत पुढील 24 तासांत मुसळधार; पाहा कुठं सावधगिरीचा इशारा

सूर्यनारायणाचं दर्शन काही वेळासाठी झाल्यानंतर लगेचच काळ्या ढगांची चादर

Sep 20, 2021, 09:21 AM IST

येत्या 24 तासांत राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट

तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल? राज्यातील हवामानाचे अपडेट्स दाखवणारे पाहा फोटो

Sep 12, 2021, 04:05 PM IST

Weather Updates: 'या' जिल्ह्यांमध्ये 48 तासांत अति मुसळधार पावसाचा अलर्ट

हवामान विभागाने पुढचे 48 तासांसाठी दोन विभागात अलर्ट जाहीर केला 

Sep 11, 2021, 08:17 PM IST

राज्यातील 'या' 8 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

 येत्या ४८ तासात उत्तर/ उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता 

Sep 4, 2021, 09:42 PM IST
 Weather Forecast IMD On Rainfall In Maharashtra PT3M14S
No Rain In Maharashtra At The End Of August Update At 06 PM PT3M39S

बळीराजासाठी खुशखबर! दडी मारलेला पाऊस पुन्हा येणार

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय

Aug 14, 2021, 06:12 PM IST

14 लोकांच्या मृत्यूनंतर येथे रेड अलर्ट, पावसाबाबत संपूर्ण देशाबद्दल हवामान खात्याचा अंदाज

Weather Update: आज देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Monsoon)पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ( IMD) अलर्ट जारी केला आहे.  

Jul 30, 2021, 07:33 AM IST