weather update

14 लोकांच्या मृत्यूनंतर येथे रेड अलर्ट, पावसाबाबत संपूर्ण देशाबद्दल हवामान खात्याचा अंदाज

Weather Update: आज देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Monsoon)पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ( IMD) अलर्ट जारी केला आहे.  

Jul 30, 2021, 07:33 AM IST

पुढचे 5 दिवस 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट

तुमच्या जिल्ह्यातील पुढच्या 5 दिवसात पावासाचा कसा असेल अंदाज? वाचा तुमच्या जिल्ह्यातील Weather Report

Jul 18, 2021, 02:22 PM IST

महाराष्ट्र तापला! 'या' जिल्ह्यात तापामानाचा पारा चाळीशी पार

एप्रिलच्या सुरुवातीला मे महिन्याच्या कडक उन्हाचे तीव्र चटके राज्यातील नागरिकांना बसत आहेत. 

Apr 5, 2021, 09:50 AM IST

उकाड्यापासून मिळणार दिलासा, जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'ऑरेंज अलर्ट'

संपूर्ण देशात कडक उन्हाळा पाहायळा मिळत आहे. उन्हाचे चटके आणि अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. असे असले तरी  येत्या काही दिवसात नागरिकांना उन्हाळ्यापासून थोडा दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे. 

Mar 30, 2021, 12:36 PM IST

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अर्लट, वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Mar 18, 2021, 08:29 AM IST

Weather Update : देशभरातील 'या' भागात ५ जानेवारीपर्यंत पडणार पाऊस

अवकाळी पावसाचा शेतीवर परिणाम

Jan 4, 2021, 08:15 AM IST

देशात थंडीचा कडाका आणखी वाढणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार....

Jan 18, 2020, 07:46 PM IST

World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट

२०१९ वर्ल्ड कपला सुरुवात झालेली असली, तरी पावसाने मात्र या स्पर्धेचा खेळखंडोबा केला आहे.

Jun 13, 2019, 10:15 PM IST

World Cup 2019: भारत Vs न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट

दोन्ही देशांमध्ये विश्वचषकात आतापर्यंत ७ मुकाबले झाले आहेत. यातील तीन सामने भारतानं तर ४ सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत. 

Jun 13, 2019, 08:39 AM IST