मुंबई : आपल्याकडे हंमागी फळे भाज्या येतात. सध्या उन्हाळा चालू आहे आणि हा हंगाम आहे कलिंगडाचा. बाजारात तुम्हाला लाल, रसदार कलिंगड पाहायला मिळतील. उन्हाळ्यात याचा आहारात भरपूर समावेश करा. कारण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पाहुया काय आहेत फायदे...