water

ढेबेवाडीजवळ धरण असूनही गावकऱ्यांना पाणी नाही

ढेबेवाडीजवळ धरण असूनही गावकऱ्यांना पाणी नाही 

Aug 30, 2016, 07:59 PM IST

महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावतंय

महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावत असल्याचं दिसतंय. येत्या आठवड्याभराच्या आत महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर आणखी भीषण परिस्थिती ओढवणार आहे.

Aug 24, 2016, 10:37 AM IST

ही महिला काहीही न खाता २० वर्षापासून जिवंत

एक महिला २० वर्षापासून काहीही न खात पाण्यात राहते. पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे ती राहते.  म्हातारपणी कोणतीही महिला आपल्या कुटुंबीयासोबत वेळ घालवत असते, मात्र ही महिला पाण्यात राहून आपला वेळ घालवते.

Aug 22, 2016, 04:57 PM IST

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पाणी कपात अखेर मागे

आता पुणेकरांना दर दिवशी पाणी मिळणार आहे. पुण्यात पाणीकपात रद्द करण्याच्या मुद्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 

Aug 6, 2016, 09:42 PM IST

असा शोध घेतला जातोय पाण्यात हरवलेल्या वाहनांचा

महाडच्या सावित्री नदीवरून कोसळलेल्या पुलांचा शोध चुंबकाने घेतला जात आहे. एनडीआरएफचे जवान यासाठी क्रेनचा वापर करीत आहेत, क्रेनला ३०० किलोचा चुंबक लावून त्याला पाण्यात फिरवला जात आहे. तसेच अँकर टाकूनही पाण्यात वाहनात तो अडकतोय का तसा प्रयत्न केला जात आहे.

Aug 3, 2016, 11:59 PM IST

'वारंवार वाळू उपसामुळे पूलाचा पाया खचला'

पोलादपूर येथील रहिवासी आणि स्थापत्य अभियंता सुयोग शेठ यांनी पूल वाहून जाण्यास सावित्री नदीवर बेसुमार वाळू उपसा कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

Aug 3, 2016, 02:20 PM IST