औरंगाबाद : चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटला
Aug 2, 2016, 05:31 PM ISTनाशिक : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
Jul 31, 2016, 05:04 PM ISTठाण्यात ८० वर्ष जुनी पाईपलाईन पुन्हा एकदा फुटली!
ठाण्यात एक पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय.
Jul 28, 2016, 02:19 PM IST...जेव्हा पोलिसांच्याच कुटुंबाला उतरावं लागलं रस्त्यावर
घरात पाणी नाही म्हणून पुण्यातील पोलीस कुटुंबियांनाच अखेर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.
Jul 16, 2016, 01:11 PM ISTखडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू
खडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू
Jul 13, 2016, 02:48 PM ISTनदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
Jul 13, 2016, 02:45 PM ISTनदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.
Jul 13, 2016, 12:15 PM ISTनाशिक : शहरात पाणी साचल्याने नागरिक संतापले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 10:11 PM ISTVideo : गरम पाण्याचे हे आहेत खूप फायदे
गरम पाणी पिणे अनेकांना आवडत नाही. मात्र, थंडगार पाणी पिण्याला प्राधान्य दिले जाते. थंड पाणी पिणे आरोग्याला हानिकारक असते. त्यामुळे नेहमी सकाळी गरम पाणी पिणे आरोग्यवर्धक असते. तसेच याचे खूप सारे लाभ मिळतात.
Jul 7, 2016, 03:57 PM ISTपुणे : बाटली बंद पाणी पिण्यास अयोग्य, होतेय ग्राहकांची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2016, 09:08 PM ISTनाशिकच्या गोदावरीला अनेक दिवसानंतर पाणी
दुष्काळाने पहिल्यांदाच कोरडी पडलेली गोदावरी नदी आता वाहण्यास सुरूवात झाली आहे. रिमझिम पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नदीत पाणी जमा होण्यास सुरूवात झाली आहे, तसेच नदीचं पाणी वाहण्यासही सुरूवात झाली आहे. आदिवासी पट्यातील इगतपुरीमध्ये अतिवृष्टी झाली आहे. २४ तासांत १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Jul 3, 2016, 09:16 PM ISTपुणे शहरात पाऊसच पाऊस
शहर आणि उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर आहे. पुण्यासह धरणक्षेत्रात रविवारी सकाळीही पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं.
Jul 3, 2016, 09:05 PM IST'कोयना'तील पाणी ३ टीएमसीने वाढले
जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी ३ टीएमसीने वाढले आहे. सातारा जिल्ह्यात २ दिवसांत ३९१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात सध्या १०.६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.
Jul 3, 2016, 03:15 PM IST