मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईला पाणी पुरवणा-या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झालीये. त्यामुळे तलावांची पातळी हळूहळू वाढत चाललीये.
Jul 2, 2016, 09:06 AM ISTउरणमध्ये तलावातील माशांचा गूढ मृत्यू
उरणमध्ये तलावातील माशांचा गूढ मृत्यू
Jun 29, 2016, 09:10 PM ISTमुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू
मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणारी दोन मुलं नाल्यात वाहून गेली. यातील एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आले. काल रात्री मुलुंडमधील अमरनगर भागात ही दुर्घटना घडली.
Jun 25, 2016, 12:12 PM ISTथेंबाथेंबासाठी संघर्ष करणारं गाव आज झालंय संपन्न
थेंबाथेंबासाठी संघर्ष करणारं गाव आज झालंय संपन्न
Jun 24, 2016, 09:10 PM ISTरायगडमध्ये पाण्याचा प्रश्न झालाय उग्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2016, 09:21 PM ISTमुंबईतल्या अनधिकृत झोपड्यांनाही पाणी मिळणार
मुंबईतल्या २००० सालानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय.
Jun 18, 2016, 08:39 AM ISTजलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे!
परभणी जिल्ह्यातल्या दूधगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळं पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाचा चेहरामोहरा बदलून गेलाय.
Jun 15, 2016, 09:19 AM IST'शिवसेनेच्या शिवजलक्रांतीमुळे गावात पाणी'
मान्सूनपूर्व पावसानं मराठवाड्यातली जनता आनंदली असली, तरी त्यावरून सत्ताधारी युतीमध्ये मात्र चढाओढ सुरू झालीय. आधी दुष्काळ उपाय योजनांवरून सरकारवर टीका करणारे उद्धव ठाकरे आता शिव जलक्रांतीच्या कामांमुळेच हे पाणी दिसत असल्याचं म्हटलंय.
Jun 14, 2016, 04:12 PM ISTअशी इच्छाशक्ती दाखवली तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2016, 08:46 PM ISTरायगडमधल्या आदिवसींचा पाण्यासाठी लढा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:48 PM ISTटॉप ५ : या देशांत पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त!
या देशांत पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त!टॉप ५ : या देशांत पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त!
Jun 9, 2016, 12:29 PM ISTमराठवाड्यात पाण्याचा साठा अपुरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2016, 10:19 PM ISTपाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर करत आहात, तर हा मोठा धोका?
मिनरल वॉटर घेतल्यानंतर तुम्ही त्या बाटलीचा पुनर्वापर करत असाल तर ते चुकीचे आहे. कारण प्लॅस्टिक बाटलीतील पिण्याचे पाणी जर शेअर केले तर त्याने बॅक्टेरीआ पसरू शकतात, ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
Jun 7, 2016, 04:37 PM ISTझी हेल्पलाईन : कधी मिळणार गाजीपूर प्रकल्पाचं पाणी?
कधी मिळणार गाजीपूर प्रकल्पाचं पाणी?
Jun 4, 2016, 08:54 PM ISTकोयनेतील पाणीपातळी घटली, राज्यावर लोडशेडिंगचे संकट
संपूर्ण राज्यावर मान्सूनआधी लोडशेडिंगच्या काळ्या ढगांची गर्दी झालीय असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या कोयना धरणातला पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यानं त्यावर आधारित वीज प्रकल्प बंद करावं लागण्याची शक्यता आहे.
Jun 2, 2016, 08:30 AM IST