water

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे

मुंबई- आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो. याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाणयात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे

1. त्वचा कोमल आणि चमकदार होते

Sep 25, 2016, 12:35 PM IST

वसईतील १२५ घरांमध्ये पाणी शिरलं, ४०० जण अडकले

वसईतील १२५ घरांमध्ये पाणी शिरलं, ४०० जण अडकले 

Sep 22, 2016, 03:43 PM IST

धुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

धुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

Sep 20, 2016, 03:35 PM IST

धुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

पावसाने पाठ फिरवलेल्या धुळे जिल्ह्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणी शेतक-यांनी केली. या मागणीसाठी शेतक-यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.

Sep 20, 2016, 03:07 PM IST

जीरं आणि गुळाच्या पाण्याचे ८ फायदे

रोजच्या स्वयपाकामध्ये जीरं आणि गूळ आपण नेहमीच वापरतो. या जीरं आणि गुळाचा आरोग्यालाही मोठा फायदा होऊ शकतो. रोज एक ग्लास जीरं आणि  गुळाचं पाणी प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होईल, कारण यात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं.

Sep 17, 2016, 04:21 PM IST

मध आणि दालचिनी पावडरचे आरोग्यासाठी 5 फायदे

मध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा. 

Sep 7, 2016, 04:19 PM IST