या पालिकाकेसह 18 गावांचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद
Water Pollution : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.
Nov 23, 2021, 02:36 PM ISTबारामतीचे पाणी दुसरीकडे वळवले, राज्य सरकारचा पवारांना जोरदार धक्का
नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Jun 12, 2019, 05:10 PM ISTमहाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही : अजित पवार
महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. त्याचवेली मुख्यमंत्र्यांना टोला लगावला, मुख्यमंत्री विदर्भाचे की महाराष्ट्राचे!
May 7, 2016, 09:54 AM ISTयवतमाळ - २ महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई
यवतमाळ - २ महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई
Apr 27, 2016, 08:08 PM ISTदुष्काळावर मात कुटुंबाला हवी साथ : गंगुबाई दांडगे यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2015, 01:45 PM ISTऔरंगाबादमध्ये पुराने नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2015, 10:32 AM ISTऔरंगाबादमध्ये चांगला पाऊस, पाण्याचा प्रश्न सुटणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2015, 10:31 AM ISTपाणीटंचाई निवारण कामात गैरव्यवहार, दोघांविरोधात गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 09:23 PM ISTपाणीप्रश्न : भुजबळांचे विधानसभा वेलमध्ये ठिय्या आंदोलन
नाशिक जिल्ह्यातल्या नद्यांचं पाणी गुजरातला वळवण्यावरुन विधानसभेत पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत ठिय्या आंदोलन केले.
Apr 9, 2015, 02:57 PM ISTरत्नागिरीत धरणांवर कोट्यवधींचा खर्च, गावे मात्र तहानलेलीच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 09:49 PM ISTदुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध अजूनही कायमच आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीच्या जलसाठ्यात 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिलेत. मात्र त्याविरोधात हायकोर्टात समाधानकारक निर्णय न मिळाल्यानं, प्रवरा सहकारी साखर कारखाना आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे.
Dec 9, 2014, 08:08 PM IST