मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी, खासगी सोसायट्यांचा आकडा ऐकून बसेल धक्का
Mumbai News : मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी बिलांची रक्कम थकवली असल्याने पाणीपुरवठा कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थकबाकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असून खाजगी सोसायट्यांचा आकडा ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
Feb 12, 2024, 10:15 AM ISTMumbai News : वाढीव खर्चाचं टेन्शन; BMC च्या धोरणामुळं आता भरावं लागणार पाण्याचं बिल
Mumbai News : काही दिवसांपूर्वीच देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेच सादर केला. ज्यामागोमाग मुंबईचाही अर्थसंकल्प पालिकेकडून सादर करण्यात आला.
Feb 5, 2024, 11:05 AM IST
Taj Mahal | पाणीबील न भरल्याने ताजमहल होणार जप्त?
Taj Mahal Will be Seized
Dec 21, 2022, 10:35 AM ISTInteresting Fact : पाण्याला कुठून मिळतो हा ओलावा? 99% लोक याचं उत्तर देऊच शकले नाहीत
Water Facts: पाणी. जल हेच जीवन (Water is Life), पाण्यावाचून या जगात आणखी महत्त्वाचं काहीच नाही वगैरे वगैरे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
Nov 28, 2022, 02:03 PM ISTShraddha Murder Case: श्रद्धा, आफताब आणि 'ते' पाच साक्षीदार, पाणी बिलही ठरणार महत्त्वाचा पुरावा
ओळख पटू नये म्हणून आफताबनं (Aaftab Poonawala) श्रद्धाचा (Shradha Walkar) चेहरा जाळून टाकला होता, चौकशीत आफताबची धक्कादायक कबुली
Nov 17, 2022, 10:44 PM ISTवर्षा बंगल्याचं पाणी बिल थकलं नसल्याचं मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण
मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण
Dec 14, 2020, 07:46 PM ISTठाणेकरांनो वेळेत पाणीबिल भरा नाहीतर...
ठाणेकरांनो आता सावधान... वेळेत पाणीबिल भरा नाही तर तुमची नळजोडणी कापण्यात येणार आहे. जे पाणीबिल वेळेत भरणार नाहीत त्यांची खैर नाही.
Nov 6, 2017, 07:04 PM ISTनाशिक मनपाने पाणीपट्टीत केली भरघोस वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 08:24 PM ISTदुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचविण्याचे ४ कोटींचे बिल
राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. तसेच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चक्क ४ कोटी रुपयांचे बिल हातावर टेकवलेय. जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वेने हे बिल पाठविले आहे.
May 12, 2016, 07:59 PM ISTएमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
दारू कंपन्या दुष्काळामुळे बंद करण्याची मागणी होत असतानाच आता या कंपन्यांकडे एमआयडीसीची पाण्याची तब्बल 23 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय. 2005पर्यंत सर्व कंपन्यांना समान दरानं पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर पाटबंधारे विभागानं पाणी कच्चा माल म्हणून वापरणा-या कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या पाणीदरात वाढ केली. याआधी 10 रुपयात 1 हजार लीटर पाणी मिळत होतं. तेच 2005 साली 44 रुपये 60 पैसे या दराने दिलं जावू लागलं. त्यानंतर कंपन्यांनी आरडाओरड सुरू केली.
Apr 21, 2016, 08:16 PM ISTएमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
Apr 21, 2016, 07:58 PM ISTझी हेल्पलाइन : नागपुरात सदोष मीटरमुळे भरमसाठी पाण्याची बिल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2015, 09:01 PM ISTखुशखबर : पाणी मोफत, वीज दर अर्ध्यावर; सरकारचा निर्णय
दिल्लीत 'आम आदमी पार्टी' सत्ता हातात घेतल्यानंतर अवघ्या ११ व्या दिवशी सगळ्याच दिल्लीकरांसाठी एक खुशखबर दिलीय. आपल्या वचनांची पूर्ती करणारा केजरीवाल सरकारचा हा निर्णय निश्चितच धाडसी म्हणावा लागतोय.
Feb 25, 2015, 06:11 PM IST