'मोदी की गॅरंटी'मुळे गॅरंटी, वॉरंटी चर्चेत; Guarantee, Warranty मध्ये फरक काय? कसला फायदा अधिक?
Difference Between Guarantee And Warranty: तुम्हीसुद्धा शॉपिंगदरम्यान गॅरंटी आणि वॉरंटी हे दोन शब्द अनेकदा ऐकले असतील. बरेच लोक हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरतात. पण या दोघांमधील कारण तुम्हाला माहितीये का?
Jan 5, 2024, 12:16 PM ISTकाय सांगता! Samsung देणार 'या' प्रोडक्टवर 20 वर्षांची वॉरंटी, होणार फायदेच फायदे...
सॅमसंग (Samsung) ही भारतात त्यांच्या अनेक प्रोडक्टस वर 20 वर्षांची वॉरंटी ( Product Saver 20 Years Warranty) देणार असल्याचं सांगितलं आहे. ग्राहकांना अनेक वर्षांपर्यंतच्या वॉरंटी देण्यासाठी सॅमसंग कंपनी (samsung company) आता पाऊल उचलत आहे.
Dec 3, 2022, 01:04 AM ISTWarranty आणि Guarantee मध्ये नेमक काय आहे फरक? जाणून घ्या संपूर्ण माहिती
या वॉरंटीचा किंवा गॅरंटीचा लाभ कसा घ्यावा, हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
May 12, 2022, 05:45 PM ISTदीड लाखाची Suzuki Intruder फक्त 58 हजारात; कंपनी देणार 1 वर्षाची वॉरंटी
टू - व्हिलर सेक्टरमध्ये क्रुजर बाइकचा वाटा थोडाच असला तरी, या सेगमेंटच्या बाईकला लोकांची मोठी पसंती आहे.
Oct 24, 2021, 01:55 PM ISTलॉकडाऊन : स्मार्टफोन कंपन्यांनी 60 दिवसांपर्यंत वाढवली फोनची वॉरंटी
इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यात आला आहे.
Apr 1, 2020, 08:20 PM IST