'जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,' पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कार
हरवलेला श्वान घरी परतल्याचं पाहून आनंद झालेल्या जमावाने त्याचा सत्कार करत चक्क रॅली काढली. तसंच त्याच्या सन्मानार्थ गावाला मेजवानाही देण्यात आली.
Jul 31, 2024, 10:49 AM IST
तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल.. वर्दीही रंगली वारीच्या रंगात; पाहा वारीचे खास फोटो
Ashadi Ekadashi Wari Photos: वारीचे रंगात व्हा दंग...
Jul 10, 2024, 03:44 PM ISTAashadhi Ekadashi 2024 | माऊलींच्या पालखींच आज निरा स्नान
Mauli palkhi Neera Snan
Jul 6, 2024, 02:00 PM ISTराहुल गांधींच्या आषाढी वारीला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध
Shivsena Dharmaveer Sena Opposes Rahul gandhi for wari
Jul 6, 2024, 01:55 PM ISTपंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?
पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?
Jul 2, 2024, 01:05 PM ISTपाऊले चालती... आज माऊलींची पालखी दिवेघाटात; तुकोबारायांची पालखी कुठवर?
Ashadhi ekadashi 2024 : याच विठ्ठलभेटीची आस मनी बाळगून हजारो- लाखो वारकरी आता टप्प्याटप्प्यानं पंढरपुरच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याही मजल दरमजल करत प्रवासाचा पुढील टप्पा गाठत आहेत.
Jul 2, 2024, 09:51 AM IST
दिंडी चालली चालली, मनी विठाई माऊली... आळंदीचं मोहक रुप
दिंडी चालली चालली, मनी विठाई माऊली, मंद चालती पाऊली, पुढे चाले वीणाधारी, मागे मागे वारकरी...
Jun 29, 2024, 06:45 PM ISTKartiki | कार्तिकी एकादशीसाठी मंदिर समिती 10 लाख बुंदीचे लाडू बनवणार
Bundi Laddu for Kartiki Ekadashi Wari
Nov 21, 2023, 08:00 PM ISTBLOG : वारी आणि मी...! वाचा डोळ्यात पाणी आणणारा वारीतला एक अनुभव
Pandharpur Wari : अनेकांनी मला प्रश्न विचारला विशाल तुझा वारीचा अनुभव कसा होता? खरं तर वारीचा अनुभव शब्दात मांडणं तसं कठीण आहे. मात्र थोडासा प्रयत्न करतोय.
Jul 8, 2023, 08:37 AM IST
Ashadhi Ekadashi | प्रणिती शिंदे वारीत सहभागी; पाहा काय कमाल फुगडी घातलीये
Praniiti Shinde In Wari Ashadhi Ekadashi
Jun 22, 2023, 02:50 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला! आजीचा हृदय पिळवटून टाकणारा Video Viral
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) काही दिवसांवर येऊन ठेवली आहे. विठुरायाच्या भेटीच्या ओढीने लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे. असात एका माऊलीचा व्हिडीओ हृदय पिळवटून टाकतो आहे.
Jun 19, 2023, 01:31 PM ISTAshadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार
Pandharur Wari 2023: माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी भक्तिने न्हावून निघणार आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (ashadi vari in dive ghat)
Jun 14, 2023, 08:30 AM ISTIndrayanr River | वारी अवघ्या काही दिवसांवर असताना इंद्रायणी नदी प्रदूषित, नदी पात्राजवळ मृत माशांचा खच
Pollution in Indrayani River
May 24, 2023, 04:10 PM IST