एसटीने पेट घेतला...अन् प्रवासी
जिल्ह्यातील तळेगाव इंथल्या चक्री घाटात बडनेरा-नागपूर या एसटी बसच्या इंजिनला आग लागलीय. आग भीषण असल्यानं बसचं इंजन क्षणात जळून खाक झालं.
Mar 2, 2016, 07:56 AM ISTविद्यार्थीनी आत्महत्या प्रकरणी शिक्षिकेला अटक
वर्ध्यातील केसरीमल कन्याशाळेत शिकणा-या निकिता अंदस्कर या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी एका शिक्षिकेला अटक करण्यात आलीय.
Feb 2, 2016, 06:31 PM ISTवर्धा - विद्यार्थीनीच्या आत्महत्येप्रकरणी शिक्षकाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 06:22 PM ISTगांधीजींच्या वर्ध्यात दारुची सर्रास विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 09:16 PM ISTचोरीचा आळ घेतल्याने विद्यार्थिनीनं केली आत्महत्या
येथे वर्गमैत्रीण आणि शिक्षिकेने मोबाईल चोरल्याचा आरोप केल्याने विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. निकिता अंदस्कर असं या विद्यार्थिनीचं नाव आहे.
Jan 30, 2016, 05:32 PM ISTवर्ध्यात दारुचा महापूर, बापूंच्या स्वप्नांचा चुराडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 12:12 PM ISTवर्धा अतिक्रमणाच्या विळख्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:12 PM ISTवर्धा - साहसी तरूणाची कहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 11:59 AM ISTधागा शौर्य का: न्यू इंग्लिश हायस्कूल, वर्धा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2015, 08:19 PM ISTगाव तिथे २४ तास : तरोडा, वर्धा 29th March 2015
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2015, 10:17 PM ISTवर्ध्यात दारुचा महापूर, अर्थमंत्री मुनगंटीवारांना दाखवले काळे झेंडे
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दारुबंदीचा निर्णय लागू केला. मात्र ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या वर्धा जिल्ह्यात गेल्या ४० वर्षांपासून सुरु असलेली दारुबंदी केवळ कागदापूरती मर्यादीत राहिली आहे. प्रत्यक्षात मात्र वर्ध्यात दारुचा महापूर वाहत असल्याच उघडकीस आलंय. तर दुसरीकडे दारू विक्रेत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.
Jan 22, 2015, 02:33 PM ISTराष्ट्रपतींची सेवाग्राम गांधी आश्रमाला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 08:56 PM ISTवर्ध्यात नरबळी: मांत्रिकानं मुलाचे डोळे, किडनी भाजून खाल्ली
संपूर्ण वर्धा जिल्ह्यात खळबळ माजवून देणार्याी रूपेश मुडे या बालकाच्या हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.रुपेश मुळेची हत्या अघोरी विद्येतून नरबळी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
Nov 16, 2014, 11:33 AM IST