vodka

Video Vodka Lovers! प्रत्येकाच्या किचनमधील 'या' पदार्थाने बनवला जातो वोडका

Vodka : पार्टीची जान 'वोडका' हे महिलांमध्ये सर्वाधिक पॉप्यूलर ड्रिंक आहे. जसं द्राक्षापासून वाईन बनवतात. मग वोडका कशापासून बनवतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Dec 9, 2022, 03:29 PM IST

Video Alcohol : व्हिस्की, वाइन, वोडका, बियर, रम यांच्यामधील अंतर माहिती आहे का?

Types Of Alcohol : आज बसायचा मूड आहे? व्हिस्की, वाइन, वोडका, बियर, रम यापैकी काय घ्यायची इच्छा आहे? काय फरक पडतो घेऊ काही पण...असं जर तुम्ही विचार करत असाल तर थांबा आधी यामधील फरक माहिती करुन घ्या

Dec 4, 2022, 02:27 PM IST

तुम्हाला माहितीय का विस्की, वाइन, वोडका, बियर, रम यांमधील फरक, यात सगळ्यात स्ट्राँग काय?

अल्कोहोलिक ड्रिंक्समध्ये डिस्टिल्ड ड्रिंक्स आणि डिस्टिल्ड ड्रिंक्स असतात. या दोन्ही पेयाची त्यांना पिण्यापासून ते त्यांना ठेवण्यापर्यंतची पद्धत अगदी वेगळी आहे.

Jul 5, 2022, 09:38 PM IST

भारतात दारुच्या दुकानावर वाईन शॉपच का लिहिलं जातं... तुम्हाला माहितीय या मागील कारण?

आपल्या देशात प्रत्येक भागात आपल्याला एक ना एक तरी दारुचं दुकान पाहायला मिळतं. जेथे आपल्या लोकांची प्रचंड गर्दी देखील दिसते.

Mar 5, 2022, 03:36 PM IST

वाईन, व्हिस्की, वोडका, बिअर, ब्रँडी, रम... या सर्वांमध्ये फरक काय? जाणून घ्या

बऱ्याच लोकांना बिअर, वोडका आणि वाइन हेच तीन प्रकार माहित असतात.

Oct 16, 2021, 12:40 PM IST

Challenge जीवावर नडलं, वोडका पिण्य़ाचा नादात वृद्धाचा मृत्यू

सर्वात महत्त्वाचं म्हणजे युट्यूबवर लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना हा सगळा प्रकार घडला. 

Feb 6, 2021, 04:17 PM IST

जगातील सर्वात महाग VODKA बाटलीची झाली चोरी, किंमत ऐकूण व्हाल थक्क

डेनमार्कमधील कोपाहेगन शहरातून जगातील सर्वात महागडी वोडकाची बाटली चोरी झाली आहे. या वोडकाच्या बाटलीची किंमत ऐकली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

Jan 4, 2018, 08:39 PM IST

मोदींच्या गुजरातमध्ये 'व्होडका'चा प्लान्ट थाटणार?

गुजरात सरकारला राज्यात व्होडकाचा प्लान्ट उभारण्यासाठी एसबीएन ग्रुपनं एक ऑफर दिलीय. 

Jan 7, 2017, 03:51 PM IST

वोडकाचे आरोग्यवर्धक फायदे

वोडका म्हटले की साहजिकच दारुचा एक प्रकार असा विचार आपल्या मनात येतो.  रशियात मोठ्या प्रमाणात वोडका प्यायला जात असे. मात्र आता जगभरात वोडका प्यायला जातो.

Sep 10, 2016, 09:56 AM IST

तुमची स्कीन उजळवण्यासाठीही उपयोगी आहे 'व्होडका'!

हार्ड ड्रिंक घेताना अनेकांची 'व्होडका' ही फर्स्ट चॉईस असते... अनेकांच्या आवडीचं हे पेय... या अल्कोहोलिक ड्रिंकचे अनेक गुण आणि इतर अल्कोहोलसोबत मिळून बनवलं गेलेलं कॉकटेल अनेकांचा वेळ 'स्पेशल' बनवतं. 

Sep 12, 2015, 07:58 PM IST

तुम्ही ऐकलं नाही अशा ठिकाणी व्होडका वापरतात

दारू पिणाऱ्यांना माहित आहे की व्होडका कसा प्यायला जातो पण आम्ही आता तुम्हांला सांगणार आहे. व्होडका पिण्यासोबत त्याचे असे काही उपयोग आहे जे तुम्ही यापूर्वी ऐकले नसतील. 

Aug 18, 2015, 07:29 PM IST

दारू चढली, बाटली पोटात उतरली

दारू पिणारे नेहमी म्हणतात, अख्खी बाटली रिचवलीय, मात्र उत्तराखंडमधील ऋषिकेशमधील एका व्यक्तीला पोटात दुखत होतं, औषधं दिल्यानंतरही त्याच्या पोटाचं दुखणं बंद झालं नाही.

Apr 29, 2014, 04:35 PM IST

भारतात `व्होडका`चा बाजार 'मोडका`!

शहरी उच्च मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीत झालेल्या बदलाचा परिणाम व्होडकाच्या विक्रीवर झाला आहे. आता व्होडका कॉकटेलमध्ये मिसळून प्यायली जाते. पण फक्त व्होडका पिणं कमी होऊ लागलं आहे.

Jul 2, 2013, 04:47 PM IST