Video Alcohol : व्हिस्की, वाइन, वोडका, बियर, रम यांच्यामधील अंतर माहिती आहे का?

Types Of Alcohol : आज बसायचा मूड आहे? व्हिस्की, वाइन, वोडका, बियर, रम यापैकी काय घ्यायची इच्छा आहे? काय फरक पडतो घेऊ काही पण...असं जर तुम्ही विचार करत असाल तर थांबा आधी यामधील फरक माहिती करुन घ्या

Updated: Dec 4, 2022, 02:27 PM IST
Video Alcohol : व्हिस्की, वाइन, वोडका, बियर, रम यांच्यामधील अंतर माहिती आहे का?  title=
Know the difference between whiskey wine vodka beer rum nmp

General Knowledge : आज रविवार मग नॉनव्हेजचा वार...नॉनव्हेज म्हटलं की दारु पिणाऱ्यांना बसायची इच्छा होते. अहो बसायची म्हणजे दारु प्यायची इच्छा...मग कुठली प्यायची याचा विचार तुम्ही करत आहात का? दारु म्हटलं की साधारण तोंडात येणारी नावं म्हणजे व्हिस्की (Whiskey), वाईन 
(Wine), ब्रँडी (Brandy), बिअर (Beer), रम (Rum)...काही वाटतं हे सगळं सारखेच आहे फक्त चवीचा तेवढा फरक...पण थांबा नसं नाही आहे. आज आम्ही तुम्हाला यातील फरक सांगणार आहोत. 

अल्कोहोलिक ड्रिंक्सचे किती प्रकार असतात?

अल्कोहोलिक ड्रिंक्समध्ये डिस्टिल्ड ड्रिंक्स आणि डिस्टिल्ड ड्रिंक्स असतात. या दोन्ही पेयाची त्यांना पिण्यापासून ते त्यांना ठेवण्यापर्यंतची पद्धत वेगवेगळी आहे. 

डिस्टिल्ड ड्रिंक्स म्हणजे जे दुसरा कोणताही पदार्थ न घालता प्यायले जाते, तर डिस्टिल्ड ड्रिंक्स म्हणजे या पेयामध्ये अनेक गोष्टी मिसळाल्या जातात.

जर आपण डिस्टिल्ड ड्रिंक्सबद्दल बोललो तर यामध्ये बिअरची गणना केली जाते. बिअरमध्ये दारूचे प्रमाण 4 ते 6 टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येते. तसं, बिअरमधील अल्कोहोलचे प्रमाण देखील प्रकाशानुसार बदलते, त्याच वाईनला देखील काहीही मिस्क न करता पितात. यामधील अल्कोहोलबद्दल सांगायचे झाले, तर यामध्ये 14 टक्के अल्कोहोल असते. यामध्ये पोर्ट वाईन, शेरी वाईन, मडेरा वाईन, मार्सला वाइन इत्यादींमध्ये अल्कोहोलचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.

त्याच वेळी, त्यापासून बनवलेल्या जुनिपर बेरीमध्ये 35 ते 55 टक्के अल्कोहोल असते. तर हे प्रमाण ब्रँडीमध्ये 35 ते 60 टक्के असते.

याशिवाय टाकिलामध्ये दारूचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत आहे. तर तृणधान्ये आणि बटाटा यांच्यापासून वोडका बनविला जातो आणि त्यात अल्कोहोलचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत असते. यांना कोणत्याही दुसऱ्या द्रव्यामध्ये तुम्ही मिक्स करुन पिऊ शकता किंवा काही लोक याला डायरेक्ट पिणं देखील पसंत करतात.