vodafone news

Vodafone Idea ने लॉन्च केला कमी किमतीचा जबरदस्त Plan! जास्त डेटासोबत Sony LIV एक महिना Free

Vodafone Idea (VI) कमी किंमतीत सर्वोत्तम प्लान बाजारात आणला आहे. जर तुम्हाला KBC 2022 भारतात अतिशय परवडणाऱ्या कमी किमतीत पाहायचे असेल, तर हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरु शकतो.  

Aug 11, 2022, 10:03 AM IST