viswanathan anand

देशातील कोणत्या पुरस्काराला जास्त रक्कम मिळते?

देशात अनेक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. 

Jan 2, 2025, 08:30 PM IST

कोरोनामुळे जर्मनीमध्ये अडकले बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद

कोरोनामुळे भारतात येण्यासाठी अडचणी

Mar 16, 2020, 12:02 PM IST

वर्ल्ड रॅपिस चेस चॅम्पियनशिपवर विश्वनाथन आनंद यांनी कोरलं नाव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 05:20 PM IST

वर्ल्ड रॅपिस चेस चॅम्पियनशिपवर विश्वनाथन आनंद यांनी कोरलं नाव

पाचवेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदनं रियाधमध्ये झालेल्या वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं.

Jan 2, 2018, 05:15 PM IST

विश्‍वनाथन आनंदला मातृशोक

६४ घरांचा राजा आणि माजी जगज्जेत्या विश्‍वनाथन आनंद याची आई सुशीला विश्‍वनाथन (७९) यांचे आज पहाटे चेन्नईत निधन झाले. 

May 28, 2015, 08:45 AM IST

विश्वनाथन आनंदला मातृशोक

माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदची आई सुशीला विश्वनाथन यांचं निधन झालं. सुशीला विश्वनाथन या 79 वर्षांच्या होत्या, झोपेत असतांनाच त्यांचं निधन झालं. 

May 27, 2015, 08:05 PM IST

विश्वनाथ आनंद - मॅग्नस कार्लसनमध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मुकाबला

विश्वनाथ आनंद आणि मॅग्नस कार्लसनमध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा मुकाबला रंगणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या लढतीत कार्लसननं आनंदवर मात केली होती.

Nov 8, 2014, 10:24 AM IST

विश्वनाथन आनंद दबावामुळे हरला - कार्लसन

भारताचा विश्वनाथन आनंद बुद्धीबळ विश्व चॅम्पियनशिप हा दबावामुळे हरला, असी प्रतिक्रिया नविन विश्व चॅम्पियन्स मॅगनस कार्लसन यांने दिली. आनंद खेळताना दबावमध्ये होता. कार्लसनने दहाव्या खेळीत बाजी मारली. त्यांने आपला सामना ड्रा ठेवण्यास आनंदला भाग पाडले आणि बुद्धीबळाच्या विश्व चॅम्पियनशिपचा किताब पटकावला. त्यांने पाचवेळा हा किताब जिंकला आहे.

Nov 23, 2013, 05:28 PM IST

कार्लसनकडून विश्वनाथ आनंदला पराभवाचा धक्का

वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये आनंदला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. नवव्या गेमध्ये त्याला कार्लसनकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

Nov 21, 2013, 11:05 PM IST

'आनंद' ६४ घरांचा राजा 'विश्व'विजेता

भारतात चेस ख-या अर्थानं लोकप्रिय केल ते विश्वनाथन आनंदन.. भारतात चेसची कल्पना आनंद शिवाय होऊच शकत नाही. चेसमधला तीन वेगवेगळ्या फॉर्म्याट अर्थात नॉकआऊट, टूर्नामेंट आणि मॅच या तिन्ही प्रकारात अजिंक्यपद पटकावणारा पहिला बुद्धिबळपटू असा आनंदचा लौकिक आहे.

Jun 3, 2012, 10:06 PM IST