Asia Cup 2023 | भारत- श्रीलंका महामुकाबला; प्रेमदासा मैदानावर रंगतोय स्पर्धेचा थरार
Asia Cup 2023 Ground Report India Vs Srilanka At Premdasa Stadium
Sep 17, 2023, 03:00 PM IST#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का
#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय.
Sep 17, 2023, 09:28 AM ISTIND vs SL: एशिया कप फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI ठरली, संघात मोठे बदल
Asia Cup Final India vs Sri Lanka: एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमने सामने येणार आहेत. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया बेंच स्ट्रेंथसह मैदानात उतरली होती.
Sep 16, 2023, 10:09 PM ISTAsia Cup Final : विराट कोहली अपघातातून थोडक्यात बचावला! श्रीलंकेतला Video आला समोर
Virat Kohli Video: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट कोहली अपघात होण्यापासून थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे.
Sep 16, 2023, 05:55 PM ISTAsia Cup Final: विराट अंतिम सामन्यात ठरणार अपयशी? 20 वर्षांच्या खेळाडूची घेतलीये धास्ती
Asia Cup 2023 Final Virat Kohli: भारताने पाकिस्तानला पराभूत करुन अंतिम सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित केलं असून श्रीलंकेने पाकिस्तानलाच 'करो या मरो' सामन्यात धूळ चारुन अंतिम सामना गाठला आहे.
Sep 16, 2023, 04:47 PM ISTAsia Cup : शतक झळकावल्यानंतर शुभमन गिलने 'या' खास व्यक्तीला केलं नमन, पाहा कोण आहे 'ती' व्यक्ती
शतक झळकावल्यानंतर शुभमन गिलने 'या' खास व्यक्तीला केलं नमन, पाहा कोण आहे 'ती' व्यक्ती
Sep 16, 2023, 01:12 PM ISTVirat Kohli : टीम इंडियाला अडचणीत पाहताच कोहलीनं अचानक पॅड बांधलं आणि बॅट घेऊन...
Virat Kohli : शुभमन गिल सोडून टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान फलंदाजी सुरु असताना डग आऊटमधून विराट कोहलीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
Sep 16, 2023, 11:55 AM ISTAsia Cup 2023 : मैदानावर फक्त पाणी देण्यासाठी विराट कोहलीला मिळाले इतके पैसे
Virat Kohli : टीम इंडियाच स्टार फलंदाज विराट कोहीलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. एशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या (India vs Bangladesh) सामन्यात विराट वॉटरबॉयच्या (Water Boy) भूमिकेत दिसला. मैदानावर पाणी नेताना त्याने केलेल्या धमालमस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sep 15, 2023, 06:54 PM IST'वॉटर बॉय' विराटची फुल्ल टू धमाल, मैदानात घुसताच असं काही केलं की... सिराज देखील खदाखदा हसला; पाहा Video
Virat kohli funny Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये विराट कोहली आपल्याच मस्तीत एन्जॉय करताना दिसतोय. विराट कोहली आजच्या सामन्यात वॉटर बॉयचं काम करत आहे.
Sep 15, 2023, 05:00 PM ISTमॅच सुरू असताना विराट रोहितबद्दल नेमकं काय म्हणाला होता? 5 वर्षानंतर खुद्द अश्विनने केला खुलासा!
Ravichandran Ashwin Statement : विराट (Virat Kohli) आणि रोहित (Rohit Sharma) यांच्या आत्मविश्वासावर आर आश्विनने मोठं वक्तव्य करत चर्चेला पूर्णविराम लगावला आहे. त्यावेळी त्याने 5 वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला.
Sep 15, 2023, 05:00 AM ISTबांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, ऑलराऊंडर खेळाडू बाहेर
Team India News: येत्या 17 सप्टेंबरला एशिया कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने सुपर-4 मधले दोन सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारलीय. आता सुपर-4 मधील टीम इंडियाचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे.
Sep 14, 2023, 09:16 PM ISTअकराव्यांदा एशिया कपच्या अंतिम फेरीत, पाहा कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड
Asia Cup 2023 : एशिया कप 2023 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) फायनलमध्ये धडक मारली आहे. एशिया कपच्या फायनलमध्ये (Asia Cup Final) फायनलमध्ये पोहोचण्याची टीम इंडियाची ही अकरावी वेळ आहे. यंदाही एशिया कपच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
Sep 14, 2023, 07:18 PM ISTRohit Sharma : कर्णधार रोहितचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान; स्टेडियममध्ये तिरंगा हाती असणाऱ्या चाहत्याला त्यानं...
Rohit Sharma : टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit sharma ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. भारतीय कर्णधार स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होता.
Sep 14, 2023, 01:13 PM ISTलंच आणि टी ब्रेकदरम्यान क्रिकेटर्स काय खातात?
व्यावसायिक खेळाडू बनणे आव्हानात्मक आहे. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी शरीर सुस्थितीत ठेवणे ही सर्वात मोठी अडचण आहे. एक कसोटी सामना पाच दिवस चालतो आणि संघाला यश मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूने सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले पाहिजेत. पाच दिवस शरीर कार्यरत राहण्यासाठी खेळाडूंना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. आणि सुदैवाने स्पर्धकांसाठी, संपूर्ण स्पर्धेत नियतकालिक मध्यांतरांचे नियोजन केले जाते. त्यांना मैदानावरील थकवणाऱ्या खेळातून आराम मिळावा आणि बरे व्हावे यासाठी.
Sep 14, 2023, 12:29 PM ISTAsia Cup: '12 खेळाडूंसह खेळत होते,' भारताविरोधातील पराभवानंतर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाची पोस्ट व्हायरल
आशिया कपमध्ये श्रीलंकेविरोधात झालेल्या पराभवानंतर लसिथ मलिंगा याने केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Sep 14, 2023, 12:21 PM IST