'तो तर आमच्या जावयासारखा'; भारतीय क्रिकेटपटूबद्दल शाहरुखच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: शाहरुख खानला एका चाहत्याने सोशल मीडियावरुन प्रश्न विचारला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शाहरुखने थेट तो जावयासारखा असल्याचं म्हटलं.
Sep 28, 2023, 08:27 AM ISTNaveen Ul Haq : विराटशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने अचानक घेतली 24 व्या वर्षी निवृत्ती!
Naveen-ul-Haq, Retirement : अफगाणिस्तानचा स्टार ऑलराऊंडर नवीन-उल-हक याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Sep 27, 2023, 09:59 PM ISTAUS vs IND : अखेरच्या सामन्यात कांगारूंनी लाज राखली; टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय!
Team india win ODI series aginst Australia : टीम इंडियाला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत राज राखली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
Sep 27, 2023, 09:36 PM ISTIND vs AUS : गोऱ्या स्मिथला ऊन सोसवेना पण कोहलीचं भलतंच चाललंय, Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!
IND vs AUS Rajkot 3rd ODI : भारतात सामना होत असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागला. अशातच सामन्यातील एक व्हिडीओ (Virat kohli funny Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 27, 2023, 04:52 PM ISTते सध्या काय करतात? 2011 वर्ल्ड कपमधले टीम इंडियाचे खेळाडू आता कुठे आहेत
ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात स्पर्धेला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) या स्पर्धेसाठी सज्ज झालीय. याआधी 2011 मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती आणि टीम इंडियाने यावर नाव कोरलं होतं.
Sep 26, 2023, 09:33 PM ISTवर्ल्डकपमध्ये विराट, रोहितऐवजी हा खेळाडू करेल सर्वाधिक धावा; सांगतोय डिव्हिलिअर्स
Ab De Villiers On Maximum Run Scorer: दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना केलं विधान.
Sep 26, 2023, 04:00 PM IST'...तर विराट कोहली लगेच निवृत्तीची घोषणा करेल'; World Cup आधीच मोठी भविष्यवाणी
World Cup 2023 Virat Kohli Retirement: 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जात असून या स्पर्धेमध्ये सर्वाचं लक्ष विराट कोलहीवर असतानाच ए. बी. डिव्हिलिअर्सने एक धक्कादायक विधान केलं आहे.
Sep 26, 2023, 11:46 AM ISTतिसऱ्या वन डेत रोहित-विराट-हार्दिकची एन्ट्री, अशी आहे Playing XI... हे खेळाडू बाहेर
India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.
Sep 25, 2023, 06:30 PM ISTकोहली आता कायमचा बेंचवर? खणखणीत शतकानंतर 'नंबर 3'बद्दल अय्यर म्हणाला, 'विराट हा फार...'
Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot: मागील बऱ्याच काळापासून खराब कामगिरी आणि सातत्याच्या दुखापतीला तोंड देत असलेल्या श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये दमदार शतक झळकावलं. या शतकी खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार जिंकल्यानंतर श्रेयसने भारतीय संघातील तिसऱ्या क्रमांकावर विराट खेळत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सूचक विधान केलं आहे. अय्यर काय म्हणाला आहे पाहूयात...
Sep 25, 2023, 01:33 PM ISTबाऊंड्री लाईनवर कायम हातात ब्रश घेऊन दिसणारा 'हा' माणूस आहे Team India चा आधार; त्याचं काम माहितीये?
World Cup : इथं भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकप 2023 साठी तयारीला लागलेला असताना तिथं आता संघाची व्यवस्थापन समितीसुधा कामाला लागली आहे.
Sep 25, 2023, 11:40 AM IST
कोहलीपेक्षा अर्ध्या innings मध्येच शुभमनने...; 'विराट' विक्रमावर गीलने कोरलं नाव
Shubman Gill Beat Virat Kohli: शुभमन गिल सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खणखणीत खेळी केल्या असून रविवारी शतकही झळकावलं.
Sep 25, 2023, 09:10 AM ISTबापरे! वर्ल्डकपआधीच गंभीरने हे काय पोस्ट केलं; विराटचे चाहते संतापून म्हणाले, 'हा घाणेरडा माणूस'
Virat Kohli Fans Slams Gautam Gambhir: भारताच्या माजी सलामीवीरावर विराट कोहलीचे चाहते तुटून पडले आहेत. गंभीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे हा संताप व्यक्त केला जातोय.
Sep 24, 2023, 09:09 AM ISTWorld Cup 2023 | पाकिस्तानला शिंगावर घेणाऱ्या गौतम गंभीरने गायले बाबर आझमचे गोडवे, कोहलीचं नाव घेत म्हणतो...
ICC ODI world Cup 2023 : '7 वन्डर्स ऑफ क्रिकेट' यावर बोलताना गौतम गंभीरने बाबर आझमचं गोडवे गायले आहेत.
Sep 23, 2023, 05:10 PM ISTना रोहित ना विराट, सुरेश रैना म्हणतो 'वर्ल्ड कपमध्ये 'हा' खेळाडू ठरणार हुकमी एक्का'
Suresh Raina On Shubman Gill : आशिया चषकात चांगल्या धावा केल्या. त्याला मोठा खेळाडू व्हायचंय. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिल टीम इंडियासाठी हुकमी एक्का बनू शकतो, असं सुरेश रैना म्हणतो.
Sep 22, 2023, 09:49 PM ISTइन्स्टाग्राम पोस्टवरून किती कमवतात बॉलिवूड स्टार्स?
बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचा प्रचारासाठी शक्तिशाली साधन म्हणून वापर करतात. ब्रँड सहयोग तार्यांसाठी भरपूर मूलाह आणतात. बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मीडिया प्रभावक म्हणून दुप्पट होतात, त्यांच्या लाखो अनुयायांना प्रचारात्मक सामग्री वितरित करतात. अभिनेत्यांना त्यांच्या वैयक्तिक खात्यांवर सामग्री सामायिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात.
Sep 22, 2023, 12:46 PM IST