virat kohli

IND vs AFG : रोहित शर्मा ठरला टी-ट्वेंटीचा किंग, अशी कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटर

Rohit Sharma achieve milestone : क्रिकेटच्या इतिहासात 150 टी-ट्वेंटी सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू रोहित शर्मा ठरला आहे.

 

Jan 14, 2024, 06:34 PM IST

Rohit Sharma: रोहित गजनीपेक्षाही वरताण; टॉसनंतर 'हे' विसरला...पाहा मजेशीर VIDEO

Rohit Sharma: न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा टॉसनंतर गोलंदाजी करायची की फलंदाजी या बाबतीत गोंधळला होता. दरम्यान असंच काहीसं चित्र अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दिसून आलं. सध्या कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Jan 13, 2024, 11:47 AM IST

शुभमन गिलला चूक भोवणार, रोहित शर्माला बाद केल्याने टीम इंडियातून सुट्टी?

Ind vs AFG T20 : तब्बल चौदा महिन्यांनी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱा रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद झाला. याला कारण ठरला तो शुभमन गिलं. भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी20 सामन्यात गिलच्या एका बालिश चुकीचा फटका रोहित शर्माला बसला, 

Jan 12, 2024, 06:28 PM IST

Rohit Sharma: खरं सांगायचं तर...; गिलसोबतच्या RUN-OUT वादावर अखेर रोहित शर्माने सोडलं मौन!

Rohit Sharma: या सामन्यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या रन घेताना झालेला गोंधळ. या गोंधळामुळे रोहित शर्माला त्याची विकेट गमवावी लागली. अखेर सामना संपल्यानंतर रोहितने यावर भाष्य केलं आहे.

Jan 12, 2024, 09:20 AM IST

तीन वर्षांची झाली विराट अनुष्काची लेक; 'वामिका' नावाचा अर्थ माहितीय का?

Happy Birthday Vamika: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हि आज तीन वर्षांची झाली. 

Jan 11, 2024, 03:39 PM IST

कोण विराट कोहली? रोनाल्डोचा प्रश्न ऐकताच Youtuber ने दिलं उत्तर, फोटो दाखवत म्हणाला 'बाबर आझमपण...'

गुगलच्या 25 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक सर्च झालेल्या विषयांमध्ये जेव्हा कधी क्रिकेटपटूंचा उल्लेख येतो तेव्हा विराट कोहलीचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. 

 

Jan 11, 2024, 11:57 AM IST

Ind vs Afg: कोहलीविना कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11? 'या' खेळाडूला मिळणार टीममध्ये एन्ट्री

India vs Afghanistan Mohali: सामन्याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी वैयक्तिक कारणांमुळे कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं. अशात आता विराट कोहली टीममध्ये नसताना प्लेईंग 11 कसं असणार आहे ते पाहूयात.

Jan 11, 2024, 09:46 AM IST

टीम इंडियात मोठी घडामोड, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीचा रोल बदलणार?

India vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानचा पहिला टी20 सामना गुरुवारी खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियात मोठी घडमोड घडली आहे. या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीचा संघातील बोल बदलण्याची शक्यता आहे. 

Jan 10, 2024, 05:38 PM IST

IND vs AFG : टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली संघातून 'आऊट', राहुल द्रविड यांनी सांगितलं कारण

Rahul Dravid Press Conference : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) पहिला टी-ट्वेंटी सामना खेळणार नाही, अशी माहिती भारताच्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे. 

Jan 10, 2024, 05:34 PM IST

जागा एक खेळाडू तीन, टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार?

India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाकडे सलामीसाठी तीन पर्याय आहेत. त्यामुळे रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात कोण करणार याकडे क्रकिेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Jan 10, 2024, 04:30 PM IST

श्रेयस अय्यरला 'ती' चूक भोवली, BCCI ने शिस्तभंगाची कारवाई करत काढलं संघाबाहेर?

रिपोर्टनुसार, फलंदाज श्रेयस अय्यरला अफगाणिस्तानविरोधातील टी-20 संघात स्थान देण्यात आलेलं नाही. 

 

Jan 10, 2024, 04:12 PM IST

कोहली पहिल्याच T-20 मध्ये मोडू शकतो 'हे' 3 'विराट' विक्रम; थक्क करणारी आकडेवारी पाहाच

India vs Afghanistan: विराट कोहली 14 महिन्यानंतर टी-20 क्रिकेट खेळणार आहे.

Jan 10, 2024, 03:40 PM IST

कोहली पहिल्याच T-20 मध्ये मोडू शकतो 'हे' 3 'विराट' विक्रम; थक्क करणारी आकडेवारी पाहाच

India vs Afghanistan: विराट कोहली 14 महिन्यानंतर टी-20 क्रिकेट खेळणार आहे.

Jan 10, 2024, 03:31 PM IST

भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी20 सामन्याआधी मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

India vs Afghanistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार असून या मालिकेतील पहिला सामना अकरा जानेवारीला खेळवला जाणार आहे. पण सामना सुरु व्हायला 24 तास बाकी असतनाच अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. 

Jan 10, 2024, 03:05 PM IST