virat kohli captaincy

'विराटला कॅप्टन्सीवरून मी हटवलं नाही तर...', सौरव गांगुलीचा सनसनाटी खुलासा!

Sourav Ganguly and Virat Kohli Controversy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) मोठा खुलासा केला आहे.

Dec 5, 2023, 08:09 PM IST

बीसीसीआय- विराट कोहलीचा वाद चव्हाट्यावर? बोर्ड अधिकारी म्हणतात...

खरंच बीसीसीआय आणि विराट कोहलीमध्ये वादाची ठिणगी पडलीय? बोर्डाच्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे तरी काय?

Aug 5, 2022, 11:38 AM IST

'किंग कोहली'ने या भीतीने सोडलं टीम इंडियाचं कर्णधारपद?

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील दारूण पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं.

Jan 17, 2022, 08:41 AM IST

Anushka Sharma | कर्णधारपद सोडल्यानंतर विराटसाठी पत्नी अनुष्काची भावनिक पोस्ट, म्हणाली....

तुझ्या डोळ्यातले अश्रूही पाहिले.... म्हणत पत्नी अनुष्काची विराटसाठी भावनिक पोस्ट

Jan 16, 2022, 06:17 PM IST

BCCI आणि विराटमधील वाद कर्णधारपद सोडण्याचं कारण?

विराटने कसोटी टीमच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. 

Jan 16, 2022, 07:53 AM IST

विराट कोहलीला कॅप्टन पदावरुन हटवल्यानंतर सौरव गांगुली यांचं मोठ वक्तव्य

विराटने एकदिवसीय कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर जवळपास 24 तासांनंतर सौरव गांगुली यांनी सांगितले...

Dec 9, 2021, 07:27 PM IST

रोहित शर्मा वनडे कर्णधार होताच 'या' खेळाडूंची कारकिर्द धोक्यात!

रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Dec 9, 2021, 07:52 AM IST

Anushka Sharma च्या गंभीर आजारामुळे Virat Kohli नं सोडलं कॅप्टन पद?

दमदार खेळाडू विराट कर्णधारपदाचा निरोप घेत आहे.

Nov 21, 2021, 03:38 PM IST

विराट नाही तर टीम इंडियासाठी हा उत्तम कर्णधार: शाहिद आफ्रिदी

विराट कोहलीनं सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडावं असं का म्हणाला शाहिद आफ्रिदी? तुम्हाला काय वाटतं विराटनं खरंच कर्णधारपद सोडावं का?

Nov 13, 2021, 03:54 PM IST

T-20 नंतर विराट कोहली 'वन-डे'चे का सोडणार कर्णधारपद! समोर आले मोठे कारण...

 ICC T20 विश्वचषक 2021मधून (ICC T20 World Cup 2021) टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर घेतलेल्या निर्णयानुसार लगेचच विराट कोहली T-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. आता तो ...

Nov 13, 2021, 07:51 AM IST

IND vs PAK: मॅचपूर्वी मीडियाच्या या प्रश्नावर चिडला विराट कोहली, म्हणाला...

कोहली सध्या कर्णधाररद सोडल्याच्या विषयावर काहीही बोलण्यास तयार नाहीये.

Oct 24, 2021, 07:30 AM IST

कर्णधारपद सोडल्याचा कोहलीलाच होणार आहे फायदा; बघा कसा...

कोहलीने कॅप्टन्सी सोडल्याचा त्याला फायदा होणार आहे.

Oct 23, 2021, 07:10 AM IST

विराट कोहलीच्या नेतृत्वात 3 स्टार क्रिकेटपटूंचं संपुष्टात आलं करियर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतंच आपलं कर्णधार पद सोडणार असल्याची घोषणा केली

Sep 16, 2021, 07:05 PM IST