viral video

Sachin Tendulkar : जेव्हा 'त्या' 55 लहान मुलांनी सचिनला पहिल्यांदाच खेळताना पाहिलं; बातमी थेट बालपणीच्या दिवसांत नेणारी...

Road Safety World Series T20 : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये (Road Safety World Series) सोमवारी भारत लिजेंड्स आणि न्यूझीलंड लिजेंड्स यांच्यातील सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरने खास छोट्या चाहत्यांना स्टेडियममध्ये बोलावले होते.

Sep 20, 2022, 12:04 PM IST

IND vs AUS 1st T20 : भारत -ऑस्ट्रेलिया T20 सामन्यात पंत की कार्तिक, कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं?

IND vs AUS 1st T20 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जाणार आहे. T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. हा सामना किती वाजता सुरु होणार, तुम्ही कुठे आणि कशी पाहू शकाल Match हे जाणून घ्या... 

Sep 20, 2022, 10:53 AM IST

'या' Delivery boy मुळे यूजर्सला झाली DDLJची आठवण, पाहा मजेदार Video

Viral: हा व्हिडीओ पाहून आपल्याला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची  (King of Bollywood Shah Rukh Khan)आठवण होते. 

Sep 20, 2022, 10:32 AM IST

October Rashifal 2022 : ऑक्टोबरमध्ये या राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकेल, पैसा, संपत्ती अन् मिळेल बरंच काही

Grah Gochar in October 2022 :  5 राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना चांगला राहील. या महिन्यात शनीचे संक्रमण आणि मंगळाचे संक्रमण करिअरमधील प्रगतीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणेल. 

Sep 20, 2022, 09:56 AM IST

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले...; घरबसल्या जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून 20000 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याच्या विचारात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे.

Sep 20, 2022, 09:08 AM IST

Maharashtra Rain : 'या' राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज

मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली.

Sep 20, 2022, 08:34 AM IST

Edible Oil Rate Decrease : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार?

वाढत्या खाद्यतेलाची हैराण झालेल्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होऊ शकते.   

Sep 20, 2022, 07:51 AM IST

Queen Elizabeth IIs Funeral : महाराणी एलिझाबेथ II यांच्यावर अंत्यसंस्कार, अनेक देशांच्या प्रमुखांची हजेरी

Queen Elizabeth IIs Funeral : राणीला अखेरचा निरोप देण्यासाठी ब्रिटनमध्ये तोबा गर्दी पाहायला मिळाली. 

Sep 19, 2022, 10:12 PM IST

चिमुकल्याने कबड्डीमध्ये असं केलं त्याच्या पेक्षा मोठ्या मुलाला चित, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा चिमुकल्याचा कबड्डी व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांना शेअर केला आहे.

Sep 19, 2022, 04:01 PM IST

Queen Elizabeth IIs Funeral : 'रॉयल वॉल्ट' एक असं तळघर, जिथं पुरलं जाणार राणी एलिझाबेथ यांचं पार्थिव

Queen Elizabeth IIs Funeral : इथंच पुरलं जातं राजघराण्यातील व्यक्तींचं पार्थिव... जाणून घ्या त्या रहस्यमयी जागेविषयी 

Sep 19, 2022, 10:47 AM IST

Pitru Paksha 2022 : पत्नी हयात असतानाही 50 पतींकडून त्यांचं पिंडदान, Video मधून धक्कादायक कारण समोर

हयात असणाऱ्या पत्नींचं पिंडदान करणारे हे सर्वजण या निर्णयावर का पोहोचले, पाहा Video...

Sep 19, 2022, 09:46 AM IST

Queen Elizabeth IIs Funeral Live: राणी एलिझाबेथ II यांच्यावर आज अंत्यसंस्कार; सारं जग पाहणार हे ऐतिहासिक क्षण

Queen Elizabeth II : राणीवर होणारे अंत्यसंस्कार Live कुठे पाहाल?

Sep 19, 2022, 08:07 AM IST

Video : क्रूरतेचा कळस!! डॉक्टरने निष्पाप कुत्र्याला गाडीला बांधून नेले फरफटत

तब्बल पाच किलोमीटर पर्यंत कुत्र्याला फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे

Sep 18, 2022, 11:45 PM IST