सोशल मिडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल

सोशल मिडियावर जर कोणी असामान्य गोष्ट शेअर केली तर ती लगेच व्हायरल होते. सध्या असाच एक असामान्य फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतोय. 2 महिन्याच्या एका मुलीचा फोटो सध्या व्हायरल होतोय. हा फोटो जवळपास 7,65,000 हून अधिक वेळा बघितला गेला आहे. 

Updated: Jun 9, 2016, 05:16 PM IST
सोशल मिडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल title=

मुंबई : सोशल मिडियावर जर कोणी असामान्य गोष्ट शेअर केली तर ती लगेच व्हायरल होते. सध्या असाच एक असामान्य फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतोय. 2 महिन्याच्या एका मुलीचा फोटो सध्या व्हायरल होतोय. हा फोटो जवळपास 7,65,000 हून अधिक वेळा बघितला गेला आहे. 

पाहा असं काय आहे या फोटोत?

अमेरिकेतील हवाईमधील दोन महिन्याची मुलगी ही तिच्या केसांमुळे चर्चेत आली आहे. यावर अनेक कमेंट देखील येत आहेत. ही मुलगी २ महिन्याची नाही तर 2 वर्षाची दिसतेय. एवढ्य़ा कमी वयात डोक्यावर ऐवढे आणि असे निराळे केस खूप कमी पाहायला मिळतात.