इतकं मोठं..! 18 व्या शतकातील अवाढव्य बाथटब पाहून विश्वासच बसणार नाही
18th century Cold Bath Photos : विविध शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा सल्ला दिला जात होता. दररोज शक्य नसलं तरीही ...
Oct 11, 2023, 03:41 PM IST5 कोटींचा एक पलंग? एक रात्र झोपण्यासाठी द्यावे लागतात 8 लाख, जाणून घ्या काय आहे खास
Trending News In Marathi: पाच कोटींचा एक बेड किंमत वाचूनच तुम्ही थक्क झालात ना. पण हो हे खरं आहे.
Oct 10, 2023, 06:45 PM ISTसेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन सूपर हॉट, पाहून वयाचा अंदाज लावणे कठीण
Yasmin Karachiwala: फोनवर बोलता बोलता चालत राहा, अशा सोप्या टीप्स यास्मिन देते. एक्सरसाइज म्हणजे ट्रे़डमिल, जिमला जाणे असा गैरसमज लोकांमध्ये आहे. एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नये. रोज छोट्या छोट्या गोष्टीतून शरीराची हालचाल करणे आवश्यक आहे. खाताना शरीराला पोषक असेल असेच पदार्थ खाल्ले पाहिजेत. दिवसभर मुबलक प्रमाणात पाणी प्या. यामुळे स्किन आणि पोटाच्या समस्या दूर होतील, असे ती सांगते. मी पाणी पिण्याच्या नियमावर विश्वास ठेवते, म्हणून दिवसाला 3 लिटरहून अधिक पाणी पिते असे यास्मिन सांगते.
Oct 10, 2023, 05:58 PM ISTभूकंप आला अन् अख्खं कुटुंब संपलं, स्वत:ला जिवंत पाहून 'तो' ढसाढसा रडला; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video
Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानमधून एक व्हिडीओ समोर आलाय. महाभयंकर भूकंपात एक बाप (Afghan Man crying) रडत रडत आपल्या कुटुंबाला शोधताना पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी ( Emotional Video) येईल.
Oct 9, 2023, 06:43 PM ISTऑफिस पार्टीत जास्त पिण्याची पैज लागली! 2 लाखांसाठी 10 मिनिटात 1 लीटर दारू रिचवली, पण...
ऑफिसच्या पार्टीत सर्वात जास्त दारू कोण पिणार याची पैज लागली. एका कर्मचाऱ्याने हे चॅलेंज स्विकारत अवघ्या दहा मिनिटात एक लीटर दारू रिचवली, पण हे चॅलेंज त्याला जीवावर बेतलं. याप्रकरणी पोलिसांनी पार्टी आयोजित करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
Oct 8, 2023, 09:09 PM IST
बागेत हरवलेलं कानातलं शोधताना कुटुंबाला सापडल्या 1000 वर्ष जुन्या वस्तू; महिलांशी खास कनेक्शन
Family found treasure: आपल्या कधी कोणत्या गोष्टीचा शोध लागेल याचा काहीच नेम नाही. त्यातून आपल्याला अशावेळी काही संशोधक असायचीही गरज नसते. हातात काहीच नसताना साधारण दिवशीही आपल्याला काय मिळेल याचाही नेम नाही. सध्या अशाच एका परिवाराच्या हाती एक खजिना सापडला आहे.
Oct 8, 2023, 06:36 PM ISTरुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने दान केला बोन मॅरो; शस्त्रक्रियेनंतर दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया
अमेरिकेतल्या एका डॉक्टरच्या निस्वार्थी कृतीबद्दलची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओकाला येथील डॉक्टरने एका मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बोन मॅरो दान केले आहे.
Oct 8, 2023, 02:50 PM ISTPHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.
Oct 7, 2023, 06:21 PM ISTप्रेमी युगुलाला बेदम मारहाण, केस कापले, कपडे काढून गावाबाहेर काढलं; ग्रामस्थांचं अमानवी कृत्य
Viral News : दोघांचे एकमेकांवर अपार प्रेम होतं. लपूनछपून त्यांना भेटणं आवडतं नव्हतं. त्यामुळे त्यांनी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्यासोबत अमानवी कृत्य केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
Oct 6, 2023, 01:55 PM IST
पाहता-पाहता 95 शाळकरी मुली झाल्या लुळ्या; एकाचवेळी इतक्या जणींना पक्षाघात आल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले
Trending News: सोशल मीडियावर केन्याच्या विद्यार्थिनींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुली चालताना अडखळत असल्याचा समोर आले आहे.
Oct 6, 2023, 12:50 PM IST'वडिलांना दोन लाखांना विकतोय'; दाराबाहेर लावलेल्या 'या' नोटीसमुळे शेजारी हैराण
Viral son notice to sell father news: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल पोस्टची. ही पोस्ट वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वडिलांसाठी मुलानं जे लिहिलंय ते वाचून तुमचे डोळे मोठे होतीलच पण आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
Oct 5, 2023, 09:41 PM ISTHR Pro Max: फुटबॉल स्टेडियममध्ये Hiring चे फलक, स्कॅन करा नोकरी मिळवा
Viral Football Match Poster News: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका व्हायरल फोटोची. यावेळी हा फोटो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. चला पाहुया नक्की या फोटोमध्ये असं आहे तरी काय?
Oct 5, 2023, 07:07 PM ISTआईस्क्रिम खाणारा 'हा' चिमुकला आहे 21 लाख कोटींचा मालक, ओळखलंत का?
ट्विटरचे सीईओ आणि अब्जाधीश एलॉन मस्क हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची सगळ्यांची इच्छा असते. त्यात आता एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लहाणपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Oct 5, 2023, 06:33 PM ISTगर्लफ्रेंडला पहिल्यांदाच डेटवर घेऊन गेला, पण तिथे घडलं असं काही त्याने थेट पोलिस ठाणे गाठले
Viral News: प्रेयसीला पहिल्यांदा डेटवर घेऊन गेला पण तिथे दोघांमध्ये असं काही घडलं की त्याने थेट पोलिस स्टेशन गाठले आहे.
Oct 5, 2023, 04:24 PM ISTग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र
ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.
Oct 4, 2023, 10:10 PM IST