Petrol Diesel Price : सणासुदीत पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price : ऐन दिवाळीत सरकाने पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तर काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा दिला.
Oct 20, 2022, 08:48 AM ISTBeetroot Effects: या लोकांनी चुकूनही बीटरुट खाऊ नये, अन्यथा तब्येत बिघडलीच समजा
Side Effects Of Beetroot: बीटरुट कोणाला आवडत नाही, त्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही लोकांसाठी हे सुपरफूड (Beetroot) हानिकारक देखील ठरु शकते.
Oct 20, 2022, 08:12 AM ISTEdible Oil Price Increase : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दणका, खाद्य तेलाच्या किमतीत 'इतक्या' रूपायांनी वाढ
Edible Oil Price Increase : ऐन दिवाळील सर्वसामान्यांना महागाईच्या फटका बसणार आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने तेल महाग झाले आहे. घाऊक बाजारात सोयाबीनच्या 15 किलो डब्यामागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे.
Oct 20, 2022, 07:55 AM ISTहिमनग वितळल्याने जगात पसरणार महाभयंकर विषाणू? कोरोना यासमोर काहीच नाही?
आता हा करोनाचा त्रास कुठे जातोय तर आता जगावर नव्या संकटांची चाहूल लागली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा प्राण्यांपासून हा रोग आला असल्याचे सिद्ध झाले परंतु आता जगावर करोनापेक्षाही भयंकर विषाणूचं सावट आहे. आणि हा विषाणू कुठल्या प्राण्यापासून किंवा पक्षापासून येत नसून हा विषाणू चक्क हिमनगांमधून येतो आहे. हिमकड्यांमधून या विषाणूचा फैलाव होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.
Oct 19, 2022, 10:44 PM ISTवर्ल्ड कपमध्ये Bumrah शिवाय कसं टीम इंडियाचं कसं होणार? Sachin Tendulkar ने दाखवला हा रस्ता...
सध्या सगळीकडे T20 विश्वचषक 2022 ची क्रेझ आहे. प्रेक्षक या नव्या मॅचसाठी उत्सुक आहेत.
Oct 19, 2022, 09:29 PM ISTहा उंदीर नाही... हा तर Stuart Little बॉलिवूडनं अभिनेत्रीनं शुटिंगदरम्यान सांगितला किस्सा
होय... जान्हवी कपूर याबद्दल एका मुलाखतीत उघड केले आहे की आपल्या मिली (Mili) या चित्रपटातून तिनं एका उंदीरासोबत स्क्रिन शेअर केली आहे. ती म्हणाली की, सेटवर माझ्यापेक्षा स्टार तर उंदीर होता. आम्ही दोघांनी फ्रिजमध्ये सीन शूट केला आहे. तेव्हा माझ्यापेक्षा त्या उंदीरवरच सगळे दया दाखवत होते. त्या उंदराला सगळी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायची, अशी माहिती जान्हवीनं दिली.
Oct 19, 2022, 09:10 PM ISTJanhavi Kapoor ला झालंय तरी काय? दर 20 मिनिटांनी फ्रिजमध्ये बसायची शेवटी झालं असं की...
या चित्रपटातून सस्पेन्स ड्रामा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तेव्हा आपल्या या शूटिंगच्या अनुभवांबद्दल सांगताना जान्हवीनं नुकतीच एक मुलाखत दिली आहे. आपल्या अनुभवांबद्दल सांगताना तिनं सेटवरचे अनेक किस्से शेअर केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात काम करणं तिच्यासाठी तितकं सोप्पं नव्हतं. तिला अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. शूटिंगनंतर जान्हवीची प्रकृतीही बिघडली होती.
Oct 19, 2022, 08:16 PM ISTधक्कादायक video : मगरीने खाल्ला साप..कोकणात महाकाय मगरीची दहशत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी आरोंदा रस्त्यावर रात्री सर्वाना एक महाकाय मगर दिसून आली. तेरेखोल नदीतील ही मगर चक्क रस्त्यावर आली आणि..
Oct 19, 2022, 08:04 PM ISTपहिल्यांदाच airport वर अशा अवतारात दिसली Mommy Kareena... लोकांनी केलं ट्रोल, Video Viral
करीना आपल्या नॅनीला (Nanny Salary) किती पैसे देते यावरून सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. झलक दिख ला जा या शोमध्ये करीनाच्या नॅनीबद्दल (Neetu Kapoor) नीतू कपूर यांनी खुलासा केला होता. त्यावरून सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. करीना तैमूरला आणि जेहला सांभाळणाऱ्या नॅनीला महिन्याला करोडो रूपये देते अशी माहिती समोर आली होती.
Oct 19, 2022, 06:31 PM ISTउर्वशी रौतेलाचं अखेर 'त्या' व्हिडीओवर स्पष्टीकरण, रिषभ पंत नावाने होतोय व्हायरल
उर्वशी कायमच आपल्या वैयक्तिक (Urvashi Rautela Personal Life) आयुष्यामुळे चर्चेत असते. हल्ली तिनं कोणतीही नवी पोस्ट शेअर केली की ती रिषभ पंतशी जोडली जाते. ती कुठेही गेली की ती रिषभ पंतसोबतच आहे असा संशयही अनेकदा तिच्या चाहत्यांकडून घेतला जातो. नुकतीच ती ऑस्ट्रेलियाला गेली (Urvashi Rautela in Australia) होती तेव्हाही असंच सांगण्यात आलं होतं की ती रिषभ पंतसोबत गेली होती.
Oct 19, 2022, 05:40 PM ISTvideo:पंकजा मुंडे यांनी टपरीवर बनवला कार्यकर्त्यांसाठी स्पेशल चहा, म्हणाल्या हा स्पेशल PM चहा...
इतर पदार्थ बनवणं सोपं आहे पण चहा बनवणं खूप अवघड आहे,असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
Oct 19, 2022, 05:07 PM ISTरस्त्यामुळे अपघात झाला तर..., गडकरींची मोठी घोषणा
Parking Problem in Delhi : रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांमुळेही रस्ता जामच्या समस्येला सामोरे जावे लागते. याचपार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.
Oct 19, 2022, 04:24 PM ISTदिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोने-चांदी दराराबाबत महत्त्वाची बातमी
Gold Price Today Update: : सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा कल जास्त प्रमाणात असतो. मात्र मागणी असूनही यंदा दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. नवीनतम दर जाणून घेऊया.
Oct 19, 2022, 03:28 PM ISTदिवाळी सेलिब्रेशन करण्याआधी हातातली कामं बाजून ठेवून वाचा ही सर्व माहिती
Corona New Variant : गेली दोन वर्षे कोरोनामुळे सणासुदीचा काळ घरातच गेला. गणेशोत्सवानंतर यंदाची दिवाळीही धूमधडाक्यात करण्याची तयारी सुरू झाली आहे. अशातच देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे.
Oct 19, 2022, 12:57 PM ISTतुम्ही पण Axis bank चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी!
Axis bank : खाजगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या बँकेने वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, एका वर्षाच्या कालावधीसाठी मानक MCLR 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.35 टक्के करण्यात आला आहे.
Oct 19, 2022, 12:01 PM IST