गर्लफ्रेंड दररोज करायची 100 हून अधिक फोन, ब्रायफ्रेंडची पोलिसात धाव... डॉक्टरांनी सांगितला 'हा' आजार
Love Brain Disorder : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या प्रेमाची एक अजब घटना समोर आली आहे. आपल्या बॉयफ्रेंडवर असणाऱ्या अतिप्रेमामुळे एका मुलीला रुग्णालायत दाखल करावं लागलं आहे. बॉर्डरलाइन पर्सनैलिटी डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचं निदान डॉक्टरांनी केलंय.
Apr 24, 2024, 06:47 PM ISTघटस्फोटानंतर 5 वर्षांनी पुन्हा तिच्यासोबतच थाटला संसार, 'त्या' एका घटनेने बदललं जोडप्याचे आयुष्य
Trending News In Marathi: नातं तुटायला एक क्षण पुरेसा असतो. पण सगळे गैरसमज विसरून पुन्हा एकत्र येणे खूप कठिण असते. पण एका जोडप्याने हे शक्य करुन दाखवले आहे.
Nov 28, 2023, 06:01 PM ISTVideo : 78 वर्षांच्या आजोबांना विमानतळावर दिसली शाळेतील Crush अन् मग त्यांनी...
Viral Video : तुमची शाळेतील क्रश आता काय करत आहे?, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? जर अचानक अनेक वर्षांनंतर ती तुमच्या दिसली तर तुम्ही काय कराल...
Aug 2, 2023, 02:20 PM ISTCrime Story: अल्पवयीन मुलीसोबत पळून गेली दोन मुलांची आई; नक्की काय भानगड?
Zharkhand Crime Story: हल्ली समलैंगिक संबंधांची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर यातही गुन्हेगारीही वाढते आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 4, 2023, 04:19 PM ISTViral Love Story : अमेरिकेतून वडिलांच्या अस्थी घेऊन गावी आला, पण झालं असं की तिनं चक्क...
Viral Story : निखिलच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले होते.संपूर्ण कुटुंब अमेरिकेत असतानाही निखिलने त्याच्या गावी येऊन अस्थी विसर्जन करण्याचे ठरवले होते.
Jan 2, 2023, 07:06 PM ISTबेल्जियमची तरूणी भारताची सून, रिक्षावाल्याशी बांधली लगीनगाठ
''बघतोय रिक्षावाला...गं वाट माझी...'',तब्बल 3 वर्ष 'वेटिंगवर', बेल्जियमची तरूणीने रिक्षावाल्यासोबत बांधली लग्नगाठ
Nov 26, 2022, 07:07 PM ISTBoyfriend ला महिना 57 लाख रुपये पगार देणार! व्हायरल लव्ह स्टोरी वाचून चक्रावून जाल
Jene Parkx Love Story Viral: सोशल मीडियावर रोज अनेक बातम्या आणि किस्से व्हायरल होत असतात. या बातम्या वाचल्या की आपल्याला प्रश्न पडतो की, खरंच असं आहे का? सध्या अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरुणीने 'बॉयफ्रेंड हवा' यासाठी पगार देणार असल्याचं जाहीर केलं होतं.
Nov 14, 2022, 06:15 PM ISTदीराचं अपहरण करून खंडणीत मागितली नवरी! पोलिसांनी असा लावला छडा
Lover Kidnapped Brother Of Groom: उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातून अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्ह्याची उकल करणारे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
Nov 11, 2022, 10:01 PM ISTExtramarital Affair चा कळस... माझा पती तुला, तुझा पती मला...
Extramarital Affair : पती ऑफिसवालीमध्ये गुंतला; पत्नी ऑफिसवालीच्या नवऱ्यासोबत फरार
Oct 15, 2022, 02:50 PM IST
भिकाऱ्याकडून पत्नीला चक्क गाडी भेट, आता त्याच गाडीवरुन मागतात भीक
दररोज भीक मागून ते 'इतके' कमवत होते, आता चक्क गाडीवरुन भीक मागतात
May 23, 2022, 02:38 PM ISTहीच खरी सावित्री.... पतीचं पार्थिव पाहून तिनेही सोडले प्राण
अमर प्रेमाची प्रचिती देणारा हा प्रसंग पाहून ' तुम्हे दिल दिया है तुम्हे जान भी देंगे..' याच ओळी अनेकांना आठवल्या आणि डोळे नकळत पाणावले.
Jan 6, 2022, 03:29 PM ISTविराट कोहली विवाहबंधनात अडकणार, लग्नाची तारीख ठरली?
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली लग्नाचा विचार करतोय. कोहली डिसेंबरमध्ये लग्न करू इच्छित आहे. श्रीलंकाविरूद्ध कसोटी संघात कर्णधार म्हणून समाविष्ट करण्यात आल्यानंतरही बीसीसीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्णधारसाठी देखील रोटेशन पॉलिसी लागू होईल.
Oct 24, 2017, 01:47 PM IST