मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, टीसीचं धक्कादायक विधान, Western Railway म्हणते 'जबाबदारी...'
मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असं धक्कादायक विधान टीसी आशिष पांडेनं केलं आहे. एका व्यावसायिकांसोबत फोनवर बोलतना हे विधान केलंय. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. टीसी आशिष पांडेचं निलंबन करण्यात आलं आहे.
Sep 23, 2024, 03:00 PM IST
Lonikar Vs Tope : लोणीकरांकडून टोपेंना शिवीगाळ; Audio Clip झाली Viral
Minister Babanrao Lonikar Viral Audio Clip Of Using Bad words To Rajesh Tope
Dec 14, 2023, 02:55 PM ISTपत्रकारांना चिरीमिरी घेणारे समजता काय? वडेट्टीवार यांचा भाजपाला सवाल
Opposition Leader Vijay Wadettiwar Tweet On BJPs Chandrashekhar Bawankule Viral Audio Clip
Sep 25, 2023, 03:00 PM ISTVIDEO! महावितरण अधिकाऱ्याला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप बनावट, बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण
BJP MLA Babanrao Lonikar Clarification On Viral Audio Clip Of Threatening Mahavitaran Engineer
Mar 30, 2022, 07:40 PM ISTVideo | Jyoti Deore | ऑडिओ क्लिप चुकून व्हायरल झाल्याचं स्पष्टीकरण
Ahmednagar | Parner tahsildar Jyoti Deore's explanation on viral audio clip
Aug 23, 2021, 06:35 PM ISTपारनेर ऑडिओ क्लिप प्रकरणाची युक्तांमार्फत चौकशी - बाळासाहेब थोरात
AHMADNAGAR TAHASILDAR JYOTI DEORE VIRAL AUDIO CLIP UPDATE
Aug 20, 2021, 11:10 PM ISTत्या ऑडिओ क्लिपवरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी
समृद्धी महामार्गेचे प्रमुख अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांचं वादग्रस्त फोन संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या संभाषणात मोलपलवर आणि बिल्डरचं साटंलोटं असल्याचं उघड होतंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीची योजना भ्रष्ट अधिका-याच्या हातात गेलीय का? असा प्रश्न विचारला जातो आहे. याच मुद्द्यावरुन आज आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्येही जोरदार खडाजंगी झाली.
Aug 2, 2017, 01:51 PM ISTपंकजा मुंडे शोधणार 'घर का भेदी'
पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. पण त्या ऑडिओ क्लिप संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून अशा प्रकारची क्लिप कोणी व्हायरल केली याचा शोध घ्यावा, असेही निवेदनात म्हटले असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
Oct 10, 2016, 07:49 PM IST