साईंच्या दर्शनासाठी सामान्यांनाही VIP पास!
सामान्यांसाठी साईबाबांचे व्हिआयपी पास खुले केल्याने झटपट साईदर्शन घेणे आता सुलभ झाले आहे.
Oct 12, 2016, 11:00 AM ISTकैद्यांच्या व्हीआयपी ट्रिटमेंटची चौकशी
कैद्यांच्या व्हीआयपी ट्रिटमेंटची चौकशी
Apr 21, 2016, 09:11 PM ISTसाईबाबांच्या व्हीआयपी दर्शनात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2016, 09:44 AM ISTवाहनांच्या 'स्पेशल' नंबरसाठी सांगलीकरांनी मोजले दोन कोटी रुपये!
वाहनांच्या 'स्पेशल' नंबरसाठी सांगलीकरांनी मोजले दोन कोटी रुपये!
Dec 11, 2015, 10:47 PM ISTमहाराष्ट्रात 84 व्हीआयपींच्या सुरेक्षासाठी 812 पोलीस
महाराष्ट्रात 84 व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी एकूण 812 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलंय.
May 12, 2014, 12:01 PM ISTसाईबाबांच्या दर्शनाची सशुल्क सेवा
शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच आहे. त्याचबरोबर व्हीआयपी पासवाल्यांचीही गर्दी वाढत होती.
Nov 17, 2013, 10:50 PM ISTहे व्हीआयपी देखील रडले होते ढसाढसा....
सुप्रीम कोर्टानं 5 वर्षांची शिक्षा दिल्यानंतर प्रथमच मीडियासमोर आलेल्या संजय दत्तचे डोळे भरून आले... आता हा त्याला खरोखर झालेला पश्चात्ताप आहे की सहानुभूती?
Mar 30, 2013, 06:51 PM ISTसामान्य माणसांच्या सुरक्षेचं काय?
महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. त्यातच राजकारणी आणि व्हिआयपींना मोठ्या प्रमाणावर दिल्या जाणाऱ्या सुरक्षेमुळे सामान्य माणसांच्या सुरक्षेचे काय असा सवाल समाजातून उपस्थित केला जातोय.
Dec 27, 2012, 10:58 PM ISTशिर्डी: व्हीआयपी दर्शनाला 'नो एन्ट्री'
नववर्षाची सुरवात ही साईबाबांच्या दर्शनाने व्हावी अशी लाखो भाविकांची इच्छा असते त्यामुळेच नववर्षाच्या सुरवातीला शिर्डीच्या साईबाबा मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी तासंतास लाबंच लांब रांगा लावून दर्शन घेतात, त्यामुळे नववर्षानिमित्ता बाबांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता व्हीआयपींना प्रवेश बंद राहणार आहे.
Dec 25, 2011, 09:59 AM IST