निर्भया प्रकरण : दोषी विनयला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
निर्भया प्रकरणातील (Nirbhaya Case) आणखी एक दोषी विनय शर्मा याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.
Feb 14, 2020, 04:29 PM ISTनिर्भया प्रकरणातील दोन दोषींच्या फाशीवर आज सुनावणी
शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर टाकू नका, सॉलिसिटर जनरलांची न्यायाधीशांना विनंती
Feb 2, 2020, 09:01 AM ISTमी मरणाचा विचार सोडलाय, 'निर्भया' प्रकरणातील दोषीची याचिका
निर्भया गॅंगरेपमधील दोषी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली
Jan 29, 2020, 09:40 PM ISTमोठी बातमी: निर्भया प्रकरणातील दोषीवर तुरुंगात विषप्रयोग झाल्याचा आरोप
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारीला फासावर लटकवण्यात येणार आहे.
Jan 25, 2020, 01:41 PM ISTनिर्भया प्रकरणातल्या दोषीची क्युरेटिव्ह पिटीशन, पाहा काय असते ही याचिका
दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातला दोषी विनय कुमार शर्माने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे.
Jan 9, 2020, 12:57 PM ISTनवी दिल्ली | निर्भया बलात्कार प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज फैसला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 09:42 AM ISTनिर्भया बलात्कार प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज फैसला
निर्भया प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी एकानं ११ मार्च १०१३ मध्ये तिहार तुरूंगात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Jul 9, 2018, 08:30 AM ISTदिल्ली गँगरेप : आरोपीला मारहाण आणि विषप्रयोग!
दिल्ली गँगरेप प्रकरणातील एका आरोपी विनय शर्मा याला तुरुंगातील इतर कैद्यांनी मारहाण केलीय तसंच त्याच्यावर गेल्या महिनाभरापासून विषप्रयोगही होतोय, असा दावा त्याच्या वकिलांनी केलाय.
May 16, 2013, 08:42 AM ISTदिल्ली गँगरेप : आरोपीला हवाईदलाचा इंटरव्ह्यू कॉल
दिल्लीत डिसेंबर महिन्यात तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला भारतीय वायुसेनेमध्ये भरती होण्यासाठी इंटरव्ह्यू कॉल आलाय.
Mar 28, 2013, 07:50 AM IST