village arrange doll marriage

मंडप सजला, वरात निघाली! महाराष्ट्रातल्या 'या' गावात लागले बाहुला-बाहुलीचे लग्न, कारण...

Villagers Host Doll Marriage In Maharashtra: हिरव्यागार फांद्यांनी लग्नमंडप सजवला, गावकऱ्यांनी बाहुला-बाहुलीचे लग्न लावले, वरुण राजाला निमंत्रण धाडले आहे. या घटनेने सर्वत्र एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Jun 25, 2023, 03:10 PM IST