राहुल गांधींचं ट्विट रिपोस्ट, दुसऱ्याच दिवशी भाजपात प्रवेश; बॉक्सर विजेंदर सिंगने हाती घेतलं कमळ
आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढली होती.
Apr 3, 2024, 04:15 PM IST
सलमानच्या आयुष्यात 'जुनं प्रेम' परतणार; निमित्तही खास आहे, पाहा
सलमान आणि शाहरुख हे 'पठान' आणि 'टायगर 3' या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
Nov 9, 2022, 08:25 AM ISTलग्नाच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर
लग्नाबाबत होत असलेल्या चर्चांवर आता खुद्द राहुल गांधींनीच प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 26, 2017, 08:02 PM ISTचीनच्या मैमतअलीवर विजेंदरची मात, नावावर केले दोन खिताब
भारतीय बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंहनं चीनचा बॉक्सर मैमतअली याला एका रोमांचकारी सामन्यात पछाडत एकसाथ दोन किताब आपल्या नावावर केलेत. उल्लेखनीय म्हणजे, विजेंदरनं भारत - चीन सीमेवर शांतता नांदण्यासाठी आपले हे पुरस्कार समर्पित केलेत. मी हे पुरस्कार चीनचा बॉक्सर मैमतअलीला देतो, असं म्हणत विजेंदरनं शांतीचा संदेश दिलाय.
Aug 5, 2017, 11:03 PM ISTभारतीय खेळाडूंकडून उरी हल्ल्याचा निषेध
जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय.
Sep 18, 2016, 03:47 PM ISTविजेंदर सिंग ठरला डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक चॅम्पियन
विजेंदर सिंगनं ऑस्ट्रेलियाच्या केरी होपला नॉक आऊट पंच देत प्रो-बॉक्सिंगमधील आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं.
Jul 17, 2016, 08:08 AM ISTसापाचं रक्त पिणाऱ्याला विजेंदरनं हरवलं
भारताचा स्टार बॉक्सर आणि ऑलिंपिकमधला ब्राँझ मेडल विजेता विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सिंग स्पर्धेमधला सलग चौथा सामना जिंकला आहे.
Mar 13, 2016, 05:12 PM ISTविजेंदरला पछाडण्यासाठी 'तो' सापाचं रक्त पितोय...
भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याला पछाडण्यासाठी हंगेरीचा बॉक्सर एलेक्सझेंडर हारवर्थ नेटानं तयारी करतोय... स्वत:ला विजेंदरपेक्षा बलवान सिद्ध करण्यासाठी आता तर त्यानं सापाचं रक्त पिणं सुरू केलंय... आणि ही गोष्ट स्वत: हारवर्थनंच जगाला सांगितलीय.
Mar 8, 2016, 10:25 PM ISTविजेंदर सिंग विरुद्ध सोनी व्हिटींग मुकाबला
विजेंदर सिंग विरुद्ध सोनी व्हिटींग मुकाबला
Oct 10, 2015, 09:44 AM ISTविजेंदरची `डोप टेस्ट` निगेटीव्ह...
ड्रग्स घेतल्याच्या आरोपावरून भारताचा बॉक्स विजेंदर सिंह याला मोठा दिलासा मिळालाय. विजेंदरची डोप टेस्ट ‘निगेटीव्ह’ आलीय.
Apr 16, 2013, 04:50 PM ISTबॉक्सर विजेंदरची होणार डोप टेस्ट
ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट विजेंदर सिंगची डोप टेस्ट होणार आहे. क्रीडा मंत्रालयानं नाडा अर्थातच नॅशनल ऍन्टी डोपिंग एजन्सिला विजेंदरची डोप टेस्ट घेण्य़ाचे आदेश दिलेत.
Apr 1, 2013, 06:40 PM ISTबॉक्सरपटू विजेंदरच्या अडचणीत वाढ
ड्रग रॅकेट प्रकरणी संशय असलेला बॉक्सरपटू विजेंदरच्या अडचणीत वाढ झालीय. रामसिंगनंतर आता अनुपसिंग केहलोनबरोबरही विजेंदर एकत्र असल्य़ाच स्पष्ट झालंय.
Mar 10, 2013, 03:58 PM ISTड्रग्ज प्रकरणात विजेंदर सिंग अडचणीत!
मोहालीमधील झिराकपरूरमधील एका फ्लॅटमध्ये तब्बल १३० कोटी रुपयांचे २६ किलो अंमली पदार्थ सापडले आहेत. हे अमली पदार्थ ज्या ठिकाणी सापडले त्या फ्लॅटच्या बाहेर विजेंदर सिंगच्या पत्नीची कार सापडली आहे तर आणखी एका कारमध्ये १० किलो अमली पदार्थ मिळाले आहेत.
Mar 8, 2013, 02:44 PM ISTबॉक्सर विजेंदरने पदक गमावलं
भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगच ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. मेडलची अपेक्षा असणाऱ्या विजेंदरला फार मोठा धक्का बसला आहे.
Aug 7, 2012, 08:57 AM IST