vijay devarakonda

'लोक म्हणतात तुझे Thighs खूपच…’ अभिनेत्री मृणाल ठाकूरने सांगितला 'सेक्सी' शब्दाचा अर्थ!

Mrunal Thakur : लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या शरीरावर आणि वजन कमी करण्यावर त्याशिवाय सेक्सी शब्दाच्या अर्थाविषयी सांगितलं आहे. 

Feb 9, 2024, 05:05 PM IST

रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या घरी वाजणार सनई-चौघडे? नॅशनल क्रशच्या पोस्टनं एकच चर्चा

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement : रश्मिका मंदानाच्या त्या पोस्टमुळे सुरु झाली लग्नाची चर्चा. विजय देवरकोंडासोबत या दिवशी होणार साखरपुडा. 

Jan 8, 2024, 11:46 AM IST

विजय देवरकोंडा, रश्मिका मंदानाचे खासगी फोटो मोठ्या स्क्रीनवर झळकले; तिने कॅमेरामनची कॉलर पकडून..

Hi Nanna Event Controversy Vijay Devarakonda Rashmika Mandanna Private Pics: चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रमाच्या स्टेजवरील मोठ्या स्क्रीनवर अचानक हे खासगी फोटो दिसू लागले.

Dec 9, 2023, 04:49 PM IST

समांथाला विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना पाहून नागा चैतन्यला रहावलं नाही; थिएटरच्या बाहेर आला अन्...

Naga Chaitanya left theater because of samantha : नागा चैतन्यनं एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेला असताना समांथा आणि विजय देवरकोंडाला रोमान्स करताना पाहताच तो तिथून निघून गेला... नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण एकदा पाहाच...

Aug 28, 2023, 05:33 PM IST

Vijay Devarkonda आणि रश्मिकाच्या घरी लगीन घाई? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

Rashmika Mandanna and Vijay Devarakonda : विजय देवरकोंडा आणि रश्मिकाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात... कॅफेत कुटुंब आणि जवळच्या मित्र-मित्रैनीसोबत झाले एकत्र स्पॉट... व्हायरल व्हिडीओ पाहता रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात...

Jun 24, 2023, 02:51 PM IST

ED कडून Vijay Deverakonda ची कसून चौकशी; अभिनेत्यासोबत नेमकं घडलं तरी काय?

ED कडून Vijay Deverakonda ची नऊ तास कसून चौकशी; अभिनेत्याच्या अडचणीत वाढ

 

Dec 4, 2022, 01:31 PM IST

IND vs PAK:विराट आऊट होताच विजय देवरकोंडाला बसला धक्का; रिअ‍ॅक्शन व्हायरल

जबरदस्त फॉर्ममध्ये दिसणारा कोहली बाद होताच स्टेडियममध्ये शांतता पसरली

Aug 29, 2022, 07:21 PM IST

Guess Who: फोटोत दिसणारा हा चिमुकला आजचा सुपरस्टार, तुम्हाला ओळखता येतोय का पाहा

बॉलीवूड अॅक्टरेसमध्ये जबरदस्त क्रेझ असलेला 'हा' अभिनेता आहे तरी कोण? 

Aug 6, 2022, 05:50 PM IST

बापरे! समंथाची आपल्या माणसांकडूनच मोठी फसवणूक, काय म्हणावं आता ?

समंथा रुथ प्रभूला वाढदिवसाला असं सरप्राईज मिळालं की, ज्यामुळे समंथाचे डोळे भरून आले. 

Apr 29, 2022, 11:55 AM IST

ड्रग्स प्रकरणामुळे Ananya Pandey चं करिअर धोक्यात?

 ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या करिअरला ब्रेक लागला आहे.

Oct 27, 2021, 06:57 PM IST

लिपलॉक दृश्यामुळे 'या' अभिनेत्रीने नाकारला चित्रपट

लोकप्रिय अभिनेत्यासोबत ती झळकली असती. पण... 

Jul 18, 2019, 08:49 AM IST