कॉल करुन हॉटेल रुम बूक करायला लावली, 1.78 लाख लुटले, Video कॉलवरच तिला कपडे काढून...; मुंबईतील प्रकार
Digital Arrest Case In Mumbai: ही 26 वर्षीय तरुणी तिच्या कार्यालयामध्ये असतानाच तिला अनेक कॉल आले. या कॉलवर सांगण्यात आलेल्या माहितीमुळे ती घाबरुन गेली अन् त्यानंतर पुढे जे घडलं ते फारच धक्कादायक आहे.
Dec 1, 2024, 11:42 AM IST'आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत', CM शिंदेंचा अण्णा हजारेंना Video Call; म्हणाले, 'सेंच्युरी मारा'
CM Eknath Shinde Video Call To Anna Hazare: अजित पवारांसंदर्भातील शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लोजर रिपोर्टसंदर्भातील वृत्तामुळे अण्णा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.
Jun 16, 2024, 11:26 AM ISTपहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?
First Video Call : आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहेत. छोट्या छोट्या कामातही आपण व्हिडीओ कॉल करतो. पण तुम्हाला माहिती आहे का पहिला व्हिडीओ कॉल कधी, कुणी आणि कुणाला केला होता.
Apr 24, 2024, 01:10 PM ISTइंस्टाग्रामवर झाली मैत्री, व्हिडिओ कॉलवर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक घटना समोर
Rajsthan Crime News: अश्लिल फोटो आणि व्हिडिओ (Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jun 19, 2023, 11:08 PM ISTतरुणीने Video Call वर कपडे काढण्यास सुरुवात करताच बापासमोर बेशुद्ध पडला तरुण; अन् नंतर...
Scam Call On Whatsapp: वडिलांबरोबर त्यांच्या कार्यालयामध्ये बसलेला असतानाच हा फोन आला. त्याने फोन उचलला मात्र त्यानंतर जे काही घडलं त्याबद्दल तक्रार करण्यासाठी त्याच्या वडिलांना थेट पोलिस स्टेशनमध्ये जावं लागलं.
Jun 16, 2023, 07:07 PM ISTWhatsApp New Feature | व्हिडीओ कॉलसंदर्भातील नवं फिचर; Zoom, Goole ला देणार टक्कर
WhatsApp New Feature Of Video Call
May 29, 2023, 12:25 PM ISTCrime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, WhatsApp वर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक प्रकार समोर!
Crime News : अश्लिल फोटो व्हिडिओ (Obscene Photo) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची 85 हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी हिसकावल्याची तक्रार दाखल केली आहे.
May 15, 2023, 12:52 AM ISTViral Video | पाळिव पोपटांना व्हिडिओ कॉलचं प्रशिक्षण, हा व्हिडिओ एकदा पाहाच
Glasgo Pet Parrot Video Call Training
Apr 27, 2023, 10:20 PM ISTRinku Singh: रिंकूचा पराक्रम पाहून Shreyas Iyer चा आनंद गगनात मावेना; थेट Video Call केला अन्...
Rinku Singh last thriller over: रिंकूचा पराक्रम पाहून कोलकाताच्या चाहत्यांनी एकच कल्ला केला. तर केकेआरचा जखमी कॅप्टन श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) आनंद देखील गगनात मावेना झाला होता.
Apr 9, 2023, 11:17 PM ISTअज्ञात नंबरवरुन Whatsapp Video Call आला; समोर विवस्त्र अवस्थेत उभी होती महिला अन् नंतर...
Mumbai Sextortion Case: व्हिडीओ कॉलनंतर या व्यक्तीला वारंवार फोनवरुन त्याच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. या कॉलच्या माध्यमातून तब्बल 3 लाखांहून अधिकची फसवणूक करण्यात आली.
Mar 1, 2023, 03:35 PM ISTViral News : रिअल लाईफ रँचो; कारण 'इथं' Video Call च्या मदतीनं पार पडली महिलेची प्रसूती
Viral News : सोशल मीडिया वरदान की शाप? हा वादाचाच प्रश्न. पण, तुम्ही त्याचा वापर कसा करता हे मात्र तुमच्याच हातात असतं. अशाच सुविधांच्या उपलब्धतेमुळं देशात काय घडलंय पाहिलं?
Feb 21, 2023, 02:51 PM IST
Crime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...
Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...
Jan 30, 2023, 10:32 AM IST3 idiots ची रियल कॉपी; डॉक्टरने केली Video Call वर प्रसुती अन्... धक्कादायक प्रकार समोर!
Doctor tried delivery on video call: शासकीय रुग्णालयात (Government Hospital) मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. थ्री इडियट्स या चित्रपटाची पुनरावृत्ती सरकारी डॉक्टरने प्रत्यक्षात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 12, 2022, 07:03 PM ISTZoom Meeting मध्ये बॉसचा 'तो' आदेश कर्मचाऱ्याने झुगारला, म्हणाला, "घर म्हणजे..."
कोरोना काळात झूम या अॅपनं मोलाची भूमिका बजावली. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचं व्यासपीठ म्हणून झूमकडे पाहिलं गेलं. पण या झूम मिटिंगद्वारे (Zoom Meeting) बॉसचे आदेश ऐकून कर्मचारीही हैराण झाले.
Nov 1, 2022, 03:22 PM IST