Weather Alert | विदर्भात ऑरेंज अलर्ट, आज आणि उद्या पावसाचा इशारा
नागपूरसह विदर्भात थंडीची वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे
Dec 28, 2021, 08:55 AM ISTपारा घसरल्याने राज्यात हुडहुडी, या भागात थंडीची लाट
Weather in Maharashtra : उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट तीव्र झाल्यामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे.
Dec 21, 2021, 08:44 AM ISTधक्कादायक | अमरावतीत तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे; गावकऱ्यांचा तलाठ्याला चोप
तलाठ्याने कार्यालयातचा एका महिलेला आणून अश्लील चाळे केल्याचा प्रकार ऊघडकीस आला आहे.
Nov 26, 2021, 06:22 PM ISTRain : राज्यात आणखी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता
Rain News : पावसासंदर्भातली महत्वाची बातमी. राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.
Nov 23, 2021, 08:00 AM ISTमुंबई-ठाण्यासह या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात थंडीतही मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस काही पाठ सोडायचं नाव घेत नाही.
Nov 17, 2021, 10:06 PM ISTराज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता... तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट पाहा
Nov 14, 2021, 05:41 PM ISTVideo । नागपूरमध्ये मतमोजणीला सुरूवात, झेडपीचा रणसंग्राम
Vidarbha Ground Report On Zilla Parishad And Panchayat Samiti Election Poll Counting
Oct 6, 2021, 11:55 AM ISTVIDEO । कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा इशारा
IMD Monsoon Alert Heavy To Moderate Rainfall In Vidarbha And Marathwada
Oct 4, 2021, 10:10 AM IST'हे सरकार आजन्म अमरपट्टा घालून आलेलं नाही, आमचं सरकार येणारच आहे' - देवेंद्र फडणवीस
सरकार केवळ मदतीच्या घोषणा करतात पण शेतकऱ्यांना खडकूही मिळत नाही असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
Oct 1, 2021, 04:17 PM ISTVIDEO । राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तात्काळ मदत करा
MNS Raj Thackeray Letter To CM Uddhav Thackeray On Emergency Help Marathwada And Vidarbha
Sep 30, 2021, 09:05 AM ISTमराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ, या जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला तर पुरात 17 जण अडकले
Rain in Marathwada, Vidarbha : विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. बीड जिल्ह्यात केज, आंबेजोगाईत अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत.
Sep 28, 2021, 10:38 AM IST'गुलाब' चक्रीवादळाचा परिणाम; मुसळधार पावसाचा इशारा, अतिवृष्टीचा धोका कायम
Cyclone Gulab : 'गुलाब' चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यावर होणार आहे. त्यानुसार राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे.
Sep 28, 2021, 08:09 AM ISTमराठवाडा, विदर्भाला पावसाने झोडपले; या ठिकाणी ढगफुटी
Rains in Maharashtra : नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजेच्या कडकडाटांसह सकाळपासून पाऊस पडत आहे. औरंगाबाद, भंडारा येथे जोरदार पाऊस झाला.
Sep 21, 2021, 02:21 PM ISTVideo । नागपूरमध्ये नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
IMD Hints Heavy Rainfall For Two Days In Vidarbha
Sep 21, 2021, 11:30 AM IST