vidarbha

unseasonal rain expecting north maharashtra marathwada and vidarbha PT2M45S

VIDEO | राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता

unseasonal rain expecting north maharashtra marathwada and vidarbha

Jan 30, 2022, 09:00 PM IST

Nagpur School | नागपूर जिल्ह्यातील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंदच

शाळा सुरू करण्याबाबत 31 जानेवारीला प्रशासन आढावा घेऊन घेणार निर्णय

Jan 27, 2022, 09:51 PM IST

असा रस्ता त्या ७ भावी डॉक्टरांचा जीव घेऊन गेला, चूक सुधारली नाही तर आणखी जीव जातील?

वर्ध्याजवळ ज्या ७ मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा जीव गेला, तिथे एक गोष्ट स्पष्टपणे दिसून आली आहे, ती सुधारण्याची गरज आहे.

Jan 27, 2022, 02:40 PM IST

वर्ध्यातील त्या ७ भावी डॉक्टरांचं अपघातापूर्वीचं CCTV फुटेज, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता...पण

वर्धा  जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री सेलसुरा इथं झालेल्या अपघातात देशाने 7 भावी डॉक्टर गमावले.

 

Jan 26, 2022, 10:31 PM IST
Rain Expecting for 2 days at Vidarbha PT3M15S

Video : विदर्भात 2 दिवस पावसाचा अंदाज

Rain Expecting for 2 days at Vidarbha

Jan 13, 2022, 09:45 AM IST

मनसेला मोठा झटका, हा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

 MNS News :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आता नव्याने राज्यात दौरा करत आहेत. त्याचवेळी त्यांना एक एक धक्का बसत आहे.  

Jan 13, 2022, 09:24 AM IST

अवकाळी-गारपिटीचा बळीराजाला तडाखा, शेतक-यांनी जगायचं तरी कसं?

अवकाळी आणि गारपिटीनं राज्यातल्या शेतक-यांचं अतोनात नुकसान झालंय. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं पुन्हा एकदा हिरावून घेतलाय. 

Jan 12, 2022, 10:59 PM IST
IMD Alert Marathwada And Vidarbha With Rainfall Lightening And Hailstrom PT1M19S

VIDEO : आजपासून १३ जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता, वादळासह गारा पडणार

VIDEO : आजपासून १३ जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता, वादळासह गारा पडणार

Jan 10, 2022, 09:05 AM IST

राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी-गारपिटीचं थैमान, निसर्गापुढे बळीराजा हतबल

कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट अशा विविध संकटावर मात करुन शेतकरी शेत पिकवतो. मात्र निसर्गासमोर त्याचं काही चालत नाही. 

Jan 9, 2022, 09:52 PM IST

प्रवीण पोटे यांच्या कॉलेजमधील धक्कादायक घटना, शॉक लागून 4 जणांचा मृत्यू

एक धक्कादायक माहिती. अमरावतीत माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या महाविद्यालयामधील ही धक्कादायक घटना आहे.  

Dec 29, 2021, 03:23 PM IST

मराठवाड्यासह विदर्भाच्या अनेक भागात गारपिटीचा मोठा तडाखा

कोरोना पुन्हा फैलावत असतानाच राज्यावर आता परत अवकाळी संकट कोसळले आहे. औरंगाबादसह विदर्भाच्या अनेक भागात गारपिटीचे थैमान सुरुच आहे.  

Dec 29, 2021, 08:33 AM IST