vidarbha

राज्यात 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात उष्णतेची लाट असताना हवामान विभागाकडून (India Meteorological Department) अवकाळी पावसाची (unseasonal rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Apr 18, 2022, 07:17 PM IST

राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमान आणखी वाढणार तर येथे पाऊस पडणार

IMD issues heatwave warning : विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात तापमान आणखी वाढणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर हलक्या पावसाची (Rain) शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Apr 17, 2022, 08:21 AM IST

खुशखबर! राज्यातील मॉन्सूनबाबत मोठी अपडेट; बळीराजा सुखावणार

Weather Report | यंदा राज्यातील पावसाबाबत स्कायमेट या हवामान संशोधन संस्थेने महत्वाची अपडेट दिली आहे.

Apr 12, 2022, 11:45 AM IST

विदर्भ खानदेशात उष्णतेनं नागरिक हैराण; तर पश्चिम महाराष्ट्र कोकणात गारपीट

Weather report | राज्यात उष्णतेमुळे नागरीकांची लाही लाही होत आहे. परंतू पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे.

Apr 7, 2022, 08:24 AM IST
Indication Of Heat Wave In Vidarbha 00:41

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x