vidarbha

राज्यातील 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, पिकाचं मोठं नुकसान

राज्यात उन्हाच्या झळा बसतायेत. उकाड्यामुळे लोकं वैतागले आहेत. दुपारी 12 ते 4 दरम्यान घराबाहेर पडताना हजारदा विचार करावा लागतोय.

May 2, 2022, 10:02 PM IST

IMD अलर्ट! पुढच्या काही दिवसांत तपामानाचा पारा 50 अंशांवर

पुढच्या काही दिवसात आणखीन तापमान वाढण्याची शक्यता......हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा...

May 1, 2022, 08:42 AM IST
IMD Alert Severe Heatwave In Vidarbha For Next Three Days PT33S

IMD | विदर्भात उष्णतेची लाट कायम

IMD Alert Severe Heatwave In Vidarbha For Next Three Days

Apr 30, 2022, 10:25 PM IST

राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा, पुढील 4 दिवस धोक्याचे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Apr 29, 2022, 11:28 PM IST
IMD alert On Saturday sunday Heat Weave In Nagpur PT54S

VIDEO| विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

IMD alert On Saturday sunday Heat Weave In Nagpur

Apr 29, 2022, 01:30 PM IST

राज्यात 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात उष्णतेची लाट असताना हवामान विभागाकडून (India Meteorological Department) अवकाळी पावसाची (unseasonal rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Apr 18, 2022, 07:17 PM IST

राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमान आणखी वाढणार तर येथे पाऊस पडणार

IMD issues heatwave warning : विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात तापमान आणखी वाढणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर हलक्या पावसाची (Rain) शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Apr 17, 2022, 08:21 AM IST

खुशखबर! राज्यातील मॉन्सूनबाबत मोठी अपडेट; बळीराजा सुखावणार

Weather Report | यंदा राज्यातील पावसाबाबत स्कायमेट या हवामान संशोधन संस्थेने महत्वाची अपडेट दिली आहे.

Apr 12, 2022, 11:45 AM IST