थंडी, ऊन, वारा आणि पाऊस... राज्यात एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव; कधीपासून वाढणार गारठा?
Maharashtra Weather News : राज्यात ढगाळ वातावरण. कडाक्याच्या थंडीची वाट पाहताय? हवामान विभागानं दिलेला इशारा पाहून काहीशी चिंता वाटेल.
Dec 13, 2024, 07:12 AM IST
कुठे गेली थंडीची लाट? उत्तर महाराष्ट्र वगळता मुंबई- कोकणातून गारठा गायब; काय आहे यामागचं कारण?
Maharashtra Weather News : मध्येच कडाक्याची थंडी, मध्येच उकाडा... राज्यात थंडीचा कडाका पडलेला असताना मुंबईत का जाणवतोय उष्मा? हवामान विभागाचं यावर काय म्हणणं? पाहा
Dec 12, 2024, 08:03 AM IST
पाकिस्तानातील शीतलहरींचा महाराष्ट्रावर परिणाम; शिमला- धुळ्यातील तापमान जवळपास एकसारखं...
Maharashtra Weather News : काय सांगता? धुळ्यात निच्चांकी तापमानाचा आकडा इतका कमी? पाहून म्हणाल आता थंड हवेच्या ठिकाणासाठी आता कुठे दूर जायलाच नको...
Dec 11, 2024, 07:19 AM IST
Maharashtra Weather News : मुंबई, महाराष्ट्रासह देशात रेकॉर्ड ब्रेक थंडी; तापमानाचा निच्चांकी आकडा पाहूनच दातखिळी बसेल
Maharashtra Weather News : मागील 9 वर्षांमध्ये जे घडलं नाही, त्याच हवामानानं सर्वांना भरलीय हुडहुडी. कधी नव्हे ती मुंबईसुद्धा गारठली. पाहा सविस्तर हवामान वृत्त आणि अंदाज एका क्लिकवर...
Dec 10, 2024, 07:17 AM IST
मविआत मुंबई, विदर्भातील 28 जागांवर अद्यापही तिढा कायम - सूत्र
Maha vikas aghadi 28 seat sharing in controversy for assembly elections - source
Oct 19, 2024, 01:35 PM ISTKojagiri Purnima : महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला फक्त 'या' भागात भुलाबाईचा उत्सव, जाणून घ्या अनोखी परंपरा
Kojagiri Purnima : महाराष्ट्रातही तुम्हाला वेगवेगळ्या भागात गेल्यास सणांची एक वेगळीच परंपरा पाहिला मिळते. कोजागरी पौर्णिमेला भुलाबाईचा उत्साह साजरा करण्यात येतो.
Oct 16, 2024, 04:34 PM ISTमहाविकास आघाडीची चर्चा विदर्भावर अडली, '3-4 दिवसांत उमेदवार यादी तयार होईल'
Discussion of Mahavikas Aghadi stalled on Vidarbha, 'Candidate list will be prepared in 3-4 days'
Oct 1, 2024, 09:45 AM ISTमहाविकास आघाडीची ५ तासांपासून बैठक, बैठकीचा गाडा विदर्भावर अडला
Mahavikas Aghadi has been meeting for 5 hours, disagreement over the seat of Vidarbha
Sep 30, 2024, 08:50 PM ISTविधानसभेसाठी अमित शाहांचा 'महा'प्लॅन, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी इतक्या जागांचं टार्गेट
Maharashtra Politics : अमित शाह महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. नागपूर आणि संभाजीनगरात अमित शाहांनी बैठका घेतल्या. विदर्भासाठी महायुतीनं मिशन-45 ची घोषणा केली आहे. तर मराठवाड्यासाठी मिशन 30 ची घोषणा दिली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीनं कंबर कसली आहे. पुन्हा एकदा विदर्भात पाय रोवण्यासाठी भाजपनं खास रणनिती आखली आहे.
Sep 25, 2024, 09:20 PM ISTविदर्भातील काँग्रेस नेत्यांमधील वाद दिल्ली दरबारी, दिल्लीत काँग्रेसची बैठक
Meeting in Delhi on the dispute between Congress leaders
Sep 14, 2024, 05:05 PM ISTदेशात मारबत मिरवणारे एकमेव नागपूर शहर! काय आहे मारबत परंपरा?
Marbat Festival 2024 : बैल पोळाच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. त्यासोबत नागपुरात एक वेगळीवेगळी मिरवणूक निघते. ही वैभवशाली परंपरा आजही नागपुरात पाळली जाते.
Sep 3, 2024, 03:39 PM ISTमहाराष्ट्रातील फक्त 'या' ठिकाणी साजरा होतो तान्हा पोळा, काय आहे त्यामागचे कारण?
Tanha Pola Festival : बैल पोळा साजरा झाला की त्याचा दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा महाराष्ट्रातील या ठिकाणी मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्याची परंपरा आजही पाळली जाते.
Sep 2, 2024, 04:34 PM IST22 ऑगस्टपासून राज ठाकरेंचा विदर्भ दौरा
MNS Chief Raj Thackeray Vidarbha Tour will start from 22 August
Aug 13, 2024, 07:55 PM ISTVidarbha| पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
IMD Alert Heavy Rainfall In Vidarbha Form Tomorrow
Jul 18, 2024, 09:30 AM ISTआधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य
Chandrapur News : विदर्भातील एका शिक्षकाला ते भारतीय नसल्याचे निवृत्तीनंतर समजले आहे. त्यानी भारतात नोकरी केली आणि जमीनही खरेदी केली तरीही ते भारतीय नाहीत.
Jun 30, 2024, 09:10 PM IST