Maharashtra Weather Forecast : अरे देवा! राज्यात अजून काही दिवस अवकाळी संकट कायम; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Forecast : मे महिना उजाडायला अवघ्ये काही तास राहिले असतानाही राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट दूर होताना दिसत नाही आहे. बळीराजा निसर्गाच्या या खेळामुळे मेठाकुटीला आला आहे. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची साथ कायम राहणार आहे. (Maharashtra Unseasonal Rain)
Apr 30, 2023, 07:39 AM ISTराज्यावर अवकाळी संकट कायम; विदर्भ - मराठवाड्यात अनेक भागात पाऊस, पुढील 3 दिवस यलो अलर्ट
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम दिसून येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे.
Apr 29, 2023, 08:27 AM ISTVideo | राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट; विदर्भामध्ये गारपीटीचा इशारा
Maharashtra Mumbai In Shadow Of Unseasonal Rainfall
Apr 28, 2023, 09:10 AM ISTMaharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान
Unseasonal Rain : राज्यात लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.
Apr 27, 2023, 03:54 PM ISTMaharashtra Weather | पुन्हा गारपीट आणि अवकाळी; राज्यात ऑरेंज अलर्ट
Orange Alert In Vidarbha For Next 2 Days
Apr 25, 2023, 10:30 AM ISTMaharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे.
Apr 8, 2023, 07:40 AM ISTHeat Wave | विदर्भात उन्हाचा तडाखा, पारा 40 अंशांपलीकडे
Maharashtra Temperature Record In Vidarbha
Mar 31, 2023, 11:15 AM ISTMaharashtra Weather : आभाळ फाटलं! मराठवाडा, नगर-नाशिकमध्ये गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
Maharashtra Weather Rain Alert : मार्च महिन्या संपत आल्या असून राज्यभरात अवकाळी पावसाने कहर केला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त झालं आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला गारपिटीसह तुफान पाऊस कोसळला आहे.
Mar 19, 2023, 08:07 AM ISTMaharashtra Weather : शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता
Maharashtra Weather Rain Alert : मार्चमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं आहे. गुरुवारपासून अनेक ठिकाणी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे मोठं नुकसान झालं. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mar 17, 2023, 07:28 AM ISTMaharashtra Weather: वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस; विदर्भात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Rain Alert : नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Mar 15, 2023, 05:37 PM ISTबारमधून बाहेर पडला रस्त्यावर कोसळला, तरुणाला दोन कारने चिरडला... CCTVत घटना कैद
मद्यधुंद अवस्थेत बाहेर पडलेला तरुणाला कारने चिरडलं, धक्कादायक म्हणजे कार चालकाने त्याला त्याच अवस्थेत रस्त्याच्या कडेला ठेवलं आणि निघून गेला
Feb 7, 2023, 07:22 PM ISTIMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Jan 30, 2023, 08:31 AM IST
Weather Update : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे
Mumbai Cold : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.
Jan 29, 2023, 07:52 AM ISTWeather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert
Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर...
Jan 25, 2023, 07:36 AM IST