'माझी ड्यूटी संपली' मोटरमनने मध्येच रेल्वे थांबवली... तब्बल तीन तास प्रवाशांचे हाल
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर तीन तास पॅसेंजर थांबवण्यात आली. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत स्टेअरिंग हातात घेणार नाही असं सांगत मोटरमनने रेल्वे थांबवून ठेवली.
Aug 21, 2023, 07:30 PM ISTRain Update | विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
IMD alert heavy rainfall in Vidarbha and North Region of Maharashtra
Aug 21, 2023, 10:30 AM ISTRohit Pawar | काही जिल्ह्यांना पालकमंत्री आहे की नाही? रोहित पवार संतापले
Rohit Pawar on rain affected districts
Jul 19, 2023, 12:35 PM ISTVideo | विदर्भात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा
Heavy rain warning with orange alert for next two days in Vidarbha
Jul 18, 2023, 10:05 AM ISTIMD Alert | विदर्भात उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता
IMD Alert Heavy Rainfall In Vidarbha From Tomorrow
Jul 16, 2023, 11:30 AM ISTमुंबई, पुण्यातून पाऊस गायब, उकाडा सुरु; पावसाची काय स्थिती? हवामान विभागाने दिला इशारा
Maharashtra Monsoon Update: जून महिन्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने काही दिवसांतच सगळी कसर भरुन काढली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाने सध्या मात्र विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई, पुण्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
Jul 11, 2023, 05:57 PM IST
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत; पोहरादेवीमध्ये सभेची जय्यत तयारी
Uddhav Thackeray Vidarbha Visit Wardh Yavatmal Washim
Jul 9, 2023, 01:30 PM ISTMonsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा
Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jun 25, 2023, 08:15 AM ISTMonsoon News | पावसाला सुरुवात होत नाही तोच राज्यातील 'या' भागांमध्ये Yellow Alert
Monsoon News IMD Yellow Alert In Vidarbha
Jun 24, 2023, 07:45 AM ISTपावसाळ्यात उन्हाचाच कहर! विदर्भ तापलं, तापमान 41 अंशांवर; बळीराजाची प्रतीक्षा संपेना
Monsoon Update: जून महिना संपायला आला तरी महाराष्ट्रात अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. एकीकडे पावसाची प्रतिक्षा आणि दुसरीकडे वाढतं तापमान यामुळे बळीराजा चिंतेत आहे.
Jun 20, 2023, 07:32 PM IST
तुम्ही मंदिरात जात आहात?, आता महाराष्ट्रातील 114 मंदिरांमध्ये 'ड्रेसकोड'
Dress code in 114 temples in Maharashtra : महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याची घोषणा महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. त्यामुळे यापुढे या मंदिरामध्ये जाताना ड्रेसकोड लागू होणार आहे. याची अमलबजावणी करण्यात येणार आहे.
Jun 11, 2023, 10:52 AM ISTउन्हामुळे अंड्यांमधून पिल्लांचा जन्म, विदर्भातील तापमानाचा अंड्यांवर परिणाम
Hatching from eggs due to heat effect of temperature on eggs in Vidarbha
May 30, 2023, 08:55 PM ISTViral Video: बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं
Heatwave in Nagpur: मे महिना सुरु झाला आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळीनं काही अंशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. परिणामस्वरुप राज्यात तापमानवाढीची नोंद करण्यात आली.
May 30, 2023, 11:53 AM ISTविदर्भात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, काही ठिकाणी पूरस्थिती
Maharashtra unseasonal rain : यवतमाळ आणि वाशिममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. परभणी येथे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वर्ध्यात अवकाळी पावसाचा जोरदार बॅटिंग केली आहे. तर यवतमाळ येथे दारव्हामधील अडान नदीला पूर आला आहे. यवतमाळ - दारव्हा मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
May 3, 2023, 04:02 PM IST